शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
4
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
5
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
6
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
7
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
8
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
9
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
10
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
11
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
12
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
13
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
14
Navi Mumbai: तीन मित्रांच्या जीवावर बेतली पावसाळी सहल 
15
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
16
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
17
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
18
IPO: 'स्वप्न विकणारे' आयपीओ ठरले फसवे, रिटर्न्समध्ये गुंतवणूकदारांचा अपेक्षाभंग !
19
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
20
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली

किसान क्रांतीचे ‘देता की जाता’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 01:51 IST

नाशिक : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, हमीभाव, दुधाला वाढीव दर, शेतकरी पेन्शन योजना, जेनेटिक कृषी सेवा केंद्राला गत दीड वर्षापूर्वी आश्वासन देऊन यापैकी एकही मागणी पूर्ण न करणाºया भाजपा-शिवसेना युती सरकारच्या विरोधात किसान क्रांतीतर्फे येत्या १५ जानेवारीपासून राज्यभर ‘देता की जाता’ आंदोलन करण्याचा निर्णय रविवारी (दि़ ६) औरंगाबाद महामार्गावरील मंगल कार्यालयात झालेल्या राज्य समन्वय समिती पदाधिकाºयांच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती धनंजय जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली़

ठळक मुद्दे१५ जानेवारीपासून सुरुवात : पूर्वतयारी बैठक

नाशिक : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, हमीभाव, दुधाला वाढीव दर, शेतकरी पेन्शन योजना, जेनेटिक कृषी सेवा केंद्राला गत दीड वर्षापूर्वी आश्वासन देऊन यापैकी एकही मागणी पूर्ण न करणाºया भाजपा-शिवसेना युती सरकारच्या विरोधात किसान क्रांतीतर्फे येत्या १५ जानेवारीपासून राज्यभर ‘देता की जाता’ आंदोलन करण्याचा निर्णय रविवारी (दि़ ६) औरंगाबाद महामार्गावरील मंगल कार्यालयात झालेल्या राज्य समन्वय समिती पदाधिकाºयांच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती धनंजय जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली़किसान क्रांतीच्या समन्वयकांसोबत २ जून २०१७ रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली होती़ या बैठकीत किसान क्रांतीने केलेल्या साडेसात एकर कोरडवाहू व पाच एकर बागायती शेतजमीन असलेल्या शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी, शेतमाल हमीभाव कायदा, दुधाला २६ रुपये दर, साठ वर्ष वयापुढील शेतकºयांना पेन्शन, शेतीच्या ठिबक सिंचन योजनेला संपूर्ण अनुदान, सक्षम पीकविमा योजना, जेनेटिक कृषी सेवा केंद्र, सॅटेलाईट मॅपिंगद्वारे शेतकºयांना आगाऊ पिकांची माहिती यांसह विविध मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते़ मात्र गत दीड वर्षात यापैकी एकही मागणी पूर्ण झालेली नाही़शेतकºयांना आश्वासन देऊनही त्याची पूर्तता न करणाºया सरकारविरोधात १५ जानेवारीपासून राज्यभर आंदोलन केले जाणार आहे़ या आंदोलनाची सुरुवात संक्रांतीला पुणतांबा येथील ज्ञानमाता मुक्ताई सभागृहात ज्योत प्रज्वलित करून केली जाणार आहे़ बैठकीस धनंजय जाधव, संदीप डिब्बे, जयाजी सूर्यवंशी, शंकर दरेकर, योगेश रायते, प्रदीप बिन्नोरे, सचिन कानवडे, सुदाम वहाडणे, शरद बोºहाडे आदी उपस्थित होते़