शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून रंगणार किर्लोस्कर वसुंधरा चित्रपट महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 00:25 IST

सर्व नागरिकांना पर्यावरण समस्यांप्रती संवेदनशील बनविण्याचे प्रयत्न करण्यासाठी ‘किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले

नाशिक : सर्व नागरिकांना पर्यावरण समस्यांप्रती संवेदनशील बनविण्याचे प्रयत्न करण्यासाठी ‘किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले असून, एकलहरे अणु विद्युत निर्मिती केंद्राचे मुख्य अभियंता उमाकांत निखारे यांना वसुंधरा सन्मान तर वन्यजीव छायाचित्रकार संग्राम गोवर्धने आणि पर्यावरण विषय माध्यमातून मांडणाऱ्या पत्रकार शिवानी गणेश यांना वसुंधरा मित्र पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली.  नाशिक शहरात दि. ४ ते ७ सप्टेंबर दरम्यान होणाºया वसुंधरा महोत्सवादरम्यान गुरु वारी (दि. ६) प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे.  गुरू गोविंदसिंग कॉलेजमध्ये महोत्सवाच्या उद्घाटनानंतर शैलजा देशपांडे यांचे व्याख्यान, मेट महाविद्यालयात फोटो प्रदर्शन, आनंद निकेतन शाळेत चर्चासत्र, व्ही. एन. नाईक मुंडे महाविद्यालयात वर्कशॉप, आयडिया आर्किटेक्चर कॉलेजमध्ये डॉ. श्रीनिवास वडगबाळकर यांचे वाळूला असलेल्या विविध पर्यायांवरील व्याख्यान, रुंग्टा शाळेत हसत खेळत पर्यावरण उपक्रम, एकलहरे अणुशक्ती वीज प्रकल्पाला भेट असे भरगच्च कार्यक्र म आहेत.  किर्लोस्कर समूह आणि वसुंधरा क्लबच्या पुढाकाराने देशातील ३० हून अधिक शहरांमध्ये होणारा हा महोत्सव नाशिकमध्ये सलग नवव्या वर्षी होत असून, या महोत्सवाचा विषय ‘प्रदूषण टाळा, नदी वाचवा’ असा असणार आहे. ‘चंगळवाद आणि पर्यावरण’ या विषयावर अच्युत गोडबोले यांचे व्याख्यान होणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिक