शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:10 IST

------------------------ मालेगाव शहरात डासांचा उपद्रव मालेगाव : शहरात मच्छरांनी उच्छाद मांडला आहे. सायंकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात मच्छर आढळून येतात. ...

------------------------

मालेगाव शहरात डासांचा उपद्रव

मालेगाव : शहरात मच्छरांनी उच्छाद मांडला आहे. सायंकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात मच्छर आढळून येतात. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून दैनंदिन प्रतिबंधक औषधांची फवारणी केली जात नाही. वारंवार तक्रार करूनही दखल घेतली जात नाही. महापालिकेने शहरात तातडीने प्रतिबंधक औषधांची फवारणी करावी, अशी मागणी केली जात आहे.

------------------------

टेहरे चौफुली बनली मृत्यूचा सापळा

मालेगाव : शहरालगतची टेहरे चौफुली मृत्यूचा सापळा बनला आहे या टेहरे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डा अशी अवस्था झाली आहे. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक होत असते. तसेच ३० ते ४० खेड्यांचा संपर्क रस्ता म्हणून हा रस्ता ओळखला जातो, मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता दुरुस्ती कडे साफ दुर्लक्ष केल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

-----------------------

स्टेट बॅंक चौकात वाहतूक कोंडी

मालेगाव: शहरातील स्टेट बँक चौक परिसरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. याठिकाणी स्टेट बँक शाखा दोन नामांकित हॉटेल असल्याने यात असल्याने नेहमीच वर्दळ असते, मात्र वाहनधारक रस्त्यावरच वाहने उभी करत असल्यामुळे वाहनधारकांना कसरत करीत वाहने हाकवी लागत आहेत. याठिकाणी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करावी अशी मागणी केली जात आहे.

--------------------

नागरी वसाहतीत समस्यांकडे दुर्लक्ष

मालेगाव:- सोयगाव ते सब स्टेशन दरम्यान चा रस्ता खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डा असा झाला आहे. या रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात नागरी वसाहती आहेत. विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक नागरिकांना या रस्त्यावरून चालता येत नाही. वाहनधारक कसरत करीत वाहने चालवितात. या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. महापालिकेने तातडीने हा रस्ता दुरुस्ती करावा अशी मागणी केली जात आहे.