शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

खानगाव थडी ते करंजीरस्त्यावर खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 15:52 IST

निफाड : खानगाव थडी ते करंजी रोडवरील या दरम्यान रस्त्यांना पडलेल्या मोठमोठ्या खड्डयामुळे व खोदलेल्या नाल्यामुळे या रस्त्यावरून वाहने चालवणे मुश्किल झाले असून सदरचे खड्डे व नाल्या तातडीने दुरु स्त करण्याची मागणी गोदकाठच्या नागरिकांनी केली आहे

ठळक मुद्देखानगावं ते करंजी या १० ते १२ किमी अंतर असलेल्या रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहनधारकांना वाहने चालवणे मुश्किल झाले आहे. या रस्त्याचे वैशिष्ट्य म्हणजे या रस्त्यावर नाल्या खोदल्यामुळे या नाल्यातून वाहने जाताना वाहधारकांची हाडे खिळखिळी होऊन जातात.तर वाहनांचे नु

निफाड : खानगाव थडी ते करंजी रोडवरील या दरम्यान रस्त्यांना पडलेल्या मोठमोठ्या खड्डयामुळे व खोदलेल्या नाल्यामुळे या रस्त्यावरून वाहने चालवणे मुश्किल झाले असून सदरचे खड्डे व नाल्या तातडीने दुरु स्त करण्याची मागणी गोदकाठच्या नागरिकांनी केली आहे  तारु खेडले ते खानगाव थडी या दरम्यान २० ते २५ ठिकाणी नाल्या पडल्या आहेत त्यामुळे हा खड्यांचा रोड तर आहेच तसेच हा नाल्यांचा रोड आहे असे म्हणण्याची वेळ आली आहे म्हणजे करंजी ते खानगाव थडी या दरम्यान वाहनधारकांना ९० ते ९५ नाल्या पार करून हा जीवघेणा प्रवास करावा लागतो या नाल्यामध्ये व खड्यामध्ये वाहने आदळल्याने वाहने बिघडण्याचे प्रमाण वाढले आहे शिवाय या खड्यात वाहने आदळून जीवितहानी होण्याचा धोका वाढला आहे या रस्त्यावरून वाहनधारकांना वाहने चालवणे अवघड झाले आहे मोठे खड्डे वाचवतांना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे या गावांमधून जर रु ग्णाला उपचारासाठी तातडीने निफाड किंवा नाशिकला रु ग्णालयात न्यायचे असेल कसे न्यायचे असा प्रश्न इथल्या नागरिकांना पडला आहे या खराब रस्त्याला गोदकाठचचे नागरिक वैतागले आहेतएक तर या १० किमीच्या पट्ट्यात बिबट्याचे वास्तव आहे मागील आठवड्यात करंजी ब्राम्हणवडे रस्त्यावर रात्रीच्या वेळी बिबट्याच्या हल्ल्यात मोटारसायकलवरील वाहनधारक जखमी झाले होते. खानगाव ते करंजी या दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा दाट बाभळी वाढलेल्या आहेत या रस्त्याच्या कडेला काही भागात तर मानवी वस्ती आढळून येत नाही यात मोठ्या खड्ड्यामुळे व खोल नाल्यामुळे वाहने हळू चालवावी लागतात अशा परिस्थितीत रात्रीच्या वेळी बिबट्याने हल्ला केल्यास गंभीर घटना घडू शकते सदरच्या रस्त्यावर पडलेले खड्डे व नाल्या तातडीने बुजवण्याची मागणी जनतेने केली आहे