शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
7
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
8
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
9
ज्योतिषानं सांगितलेली २ भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
10
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
11
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
12
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
13
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
14
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
15
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
16
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
17
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
18
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
19
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
20
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती

सरकारी व जिल्हा परिषद बॅँक अध्यक्षपदी खातळे

By admin | Updated: November 17, 2015 23:42 IST

चौथ्यांदा निवड : उपाध्यक्षपदी बाळासाहेब ठाकरे बिनविरोध

नाशिक : नाशिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बॅँकेच्या अध्यक्षपदी चौथ्यांदा भाऊसाहेब लक्ष्मण खातळे व उपाध्यक्षपदी बाळासाहेब गोविंदराव ठाकरे- पाटील यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक निबंधक मनीषा खैरनार यांचे अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.बॅँकेच्या अध्यक्षपदासाठी भाऊसाहेब खातळे यांच्या नावाची सूचना उत्तमराव गांगुर्डे यांनी मांडली. त्यास प्रमोद निरगुडे यांनी अनुमोदन दिले, तर उपाध्यक्षपदासाठी बाळासाहेब ठाकरे- पाटील यांच्या नावाची सूचना शिरीष भालेराव यांनी, तर बाळासाहेब ठाकरे यांचा सत्कार उत्तमराव गागुंर्डे यांनी केला. मावळते अध्यक्ष उत्तमराव देशमाने यांनी त्यांच्या कार्यकाळात उत्कृष्ठ कामकाज करून चार शाखा व प्रशासकीय कार्यालय सुरू केल्याबद्दल त्यांचा सत्कार बॅँकेचे ज्येष्ठ संचालक महेश आव्हाड यांनी, तर मावळते उपाध्यक्ष बबनराव भोसले यांचा सत्कार संचालक दिलीप मोरे यांनी केला. या निवडीप्रसंगी रमेश राख, सुभाष पवार, एन. डी. सानप, रमाकांत अलई, महेंद्र बाऱ्हे, तसेच सभासद शेखर धनक, शोभा खैरनार, अनिता खर्डे, विमलताई घोडके, बाळासाहेब कोठुळे, अनिल राठी, सुनील पवार, आर. एन. पाटील, वसंत मुंगीकर, श्रीकृष्ण पोतदार, गोटीराम खैरनार, बाळासाहेब टिळे, गणेश गांगुर्डे, संदीप दराडे, बाळासाहेब इंगोले, विक्रम पिंगळे, अजित आव्हाड, भाऊसाहेब पवार, विजय सोपे, अनिल ससाणे, अमित आडके, दत्तात्रय मदणे, विलास शिंदे भागचंद सांगळे, सुनील पवार, रंजना शिंदे आदि उपस्थित होते.