शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

बिटको चौकात खड्डेच खड्डे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 00:34 IST

रहदारीची मोठी वर्दळ असलेल्या बिटको चौकात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. मनपा प्रशासनाकडून मुरूम टाकून तात्पुरते खड्डे बुजविले जात असल्याने पावसामुळे पुन्हा एका दिवसात जैसे थे परिस्थिती होत आहे.

नाशिकरोड : रहदारीची मोठी वर्दळ असलेल्या बिटको चौकात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. मनपा प्रशासनाकडून मुरूम टाकून तात्पुरते खड्डे बुजविले जात असल्याने पावसामुळे पुन्हा एका दिवसात जैसे थे परिस्थिती होत आहे.  सकाळपासून रात्रीपर्यंत दिवसभर मोठी वर्दळ असलेल्या बिटको चौकातील गोलाकार वाहतूक बेटाभोवती मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. यामुळे चहुबाजूचे सिग्नल सुटल्यावर वाहने निघून जाण्याऐवजी खड्ड्यांमुळे अडखळत असल्याने वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. त्यामुळे एक सिग्नल सुटल्यावर तेथून येणारी वाहने बिटको चौकातून निघून जाण्यापूर्वीच दुसरा सिग्नल सुरू होत असल्याने वाहतुकीच्या कोंडीबरोबर अपघात होण्याची दाट शक्यता आहे. खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहने आदळून नुकसान होत आहे. तर दुचाकी स्लिप होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे वाहनधारकासोबत वाहतूक पोलीसदेखील वैतागले आहेत.  बिटको चौकात रस्त्यावर पडलेले खड्डे मनपा प्रशासनाकडून मुरूम टाकून तात्पुरत्या स्वरूपात बुजविले जात आहे. मात्र पावसाच्या रिपरिपमुळे व एकसारख्या येणाऱ्या-जाणाºया वाहनांमुळे खड्ड्यातील मुरूम वाहून जात पुन्हा खड्ड्याची जैसे थे परिस्थिती होत आहे. बिटको चौकातील रहदारीची वर्दळ लक्षात घेऊन मनपा प्रशासनाने रस्त्यावर पडलेले खड्डे व्यवस्थित बुजवावे, अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा