शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

खालपच्या लष्करी जवानाचे जम्मू काश्मीर येथे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 00:59 IST

देवळा : तालुक्यातील खालप येथील सैन्य दलातील जवान विजय काशीनाथ निकम (३८) यांचे राजौरी सेक्टर (गजना, जम्मू काश्मीर) येथे कर्तव्यावर असताना मंगळवारी (दि. ११) रात्री आकस्मित निधन झाले.

ठळक मुद्देव्यावसायिकांनी आपले व्यवहार बंद ठेवत दुखवटा पाळला.

देवळा : तालुक्यातील खालप येथील सैन्य दलातील जवान विजय काशीनाथ निकम (३८) यांचे राजौरी सेक्टर (गजना, जम्मू काश्मीर) येथे कर्तव्यावर असताना मंगळवारी (दि. ११) रात्री आकस्मित निधन झाले.जम्मू काश्मीर येथे निकम यांचे बुधवारी (दि. १२) शवविच्छेदन करण्यात आले असून, गुरुवारी (दि.१३) सकाळी त्यांचे पार्थिव विमानाने नाशिक येथे आणण्यात येणार आहे.निकम यांच्या निधनाचे वृत्त कळताच खालप परिसरावर शोककळा पसरली. निकम यांच्यावर शुक्र्रवारी (दि. १४) रोजी त्यांचे पार्थिव खालप येथे त्यांच्या गावी आणल्यानंतर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची प्राथमिक माहिती तहसीलदार दत्तात्रेय शेजुळ यांनी दिली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी अर्चना, मुलगा ओमकार, सत्यम असा परिवार आहे. विजय निकम यांचे वडील काशीनाथ निकम २००५ मध्ये, तर आईचे २००६ मध्ये निधन झाले. विजय यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण खालप येथे झाले. २२ फेब्रुवारी २००३ रोजी विजय भारतीय सैन्य दलात दाखल झाले. ५७ वायरलेस रेजिमेंटमध्ये ते कार्यरत होते. बुधवारी व्यावसायिकांनी आपले व्यवहार बंद ठेवत दुखवटा पाळला.