शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

खडकमाळेगाव शाळेत ‘एक धागा शौर्य का’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 01:00 IST

निफाड : खडकमाळेगाव येथील नूतन विद्यालयात ‘एक धागा शौर्य का राखी बंधन की’ हा कार्यक्र म उत्साहात साजरा करण्यात ...

ठळक मुद्देखडकमाळेगाव येथील नूतन विद्यालयात ‘एक धागा शौर्य का राखी बंधन की’ हा कार्यक्र म उत्साहात साजरा करण्यात आला.

निफाड : खडकमाळेगाव येथील नूतन विद्यालयात ‘एक धागा शौर्य का राखी बंधन की’ हा कार्यक्र म उत्साहात साजरा करण्यात आला.कोरोनामुळे लॉकडाऊन असताना भारतीय जवानांसाठी नूतन विद्यालयातून विद्यार्थ्यांनी स्वत: तयार केलेल्या राख्या खडकमाळेगावचे भूमिपुत्र भारतीय सैनिक योगेश सुखदेव शिंदे आणि रवींद्र भाऊसाहेब शिंदे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या.फिजिकल डिस्टन्सिंग ठेवून योगेश शिंदे, रवींद्र शिंदे यांना गुलाबपुष्प देऊन सुदाम थोरात, पंढरीनाथ मदगे यांनी त्यांचे स्वागत केले. मुख्याध्यापक मंगला रायते यांनी विद्यालयाच्या या उपक्रमाबाबतचे विचार व्यक्त केले. यावेळी जवानांचे औक्षण करून राख्या बांधण्यात आल्या. उपशिक्षिका शिर्के आणि विद्यालयातील विद्यार्थिनी जान्हवी गिरीश रायते, साक्षी शिंदे, स्नेहा पिठे यांनी उपस्थित भारतीय सैन्यातील योगेश शिंदे व रवींद्र शिंदे यांचे औक्षण करून राख्या बांधल्या. तसेच तयार केलेल्या राख्या भारतीय जवानांसाठी त्यांच्याकडे सुपूर्द केल्या. या कार्यक्रमाप्रसंगी अशोक कोळी, सुनील कुयटे, रवींद्र कदम, राजेंद्र परदेशी,बापू मोरे, सुनील गायकवाड उपस्थित होते.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रम