शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कथक नृत्याविष्काराने जिंकली मने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 00:49 IST

ख्यातनाम तबलावादक मयंक बेडेकर यांनी सादर केलेले ताल त्रितालातील पेशकार, कायदे, रेले, चलन, गत-तुकडे आदी तबलाविष्कार आणि ज्येष्ठ नृत्यांगणा कीर्ती भवाळकर यांच्या त्रितालातील थाट, आमद आदी शैलीतील कथक नृत्याविष्कारांनी नाशिककर रसिकांची मने जिंकली.

नाशिक : ख्यातनाम तबलावादक मयंक बेडेकर यांनी सादर केलेले ताल त्रितालातील पेशकार, कायदे, रेले, चलन, गत-तुकडे आदी तबलाविष्कार आणि ज्येष्ठ नृत्यांगणा कीर्ती भवाळकर यांच्या त्रितालातील थाट, आमद आदी शैलीतील कथक नृत्याविष्कारांनी नाशिककर रसिकांची मने जिंकली. निमित्त होते पवार तबला अकादमीच्या सुवर्ण महोत्सवीवर्षानिमित्त आयोजित ‘तालाभिषेक २०१९’ संगीतकला महोत्सवाचे.पवार तबला अकादमी व एसडब्लूएस फायनान्सियल सोलुशनतर्फे रावसाहेब थोरात सभागृहात शनिवारी (दि.२५)‘तालाभिषेक-२०१९’च्या दुसऱ्या पुष्पाच्या दुसºया दिवशी तबलावादनासोबतच कथक नृत्याविष्क रांची मेजवानी नाशिककरांना अनुभवायला मिळाली. प्रारंभी दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी हॉटेल व्यावसायिक विक्रम उगले, निर्मला सावल, मुंबईचे ख्यातनाम तबलावादक पंडित राजेंद्र अंतरकर आदी उपस्थित होते. सुरुवातीला तबलावादन वैष्णवी भडकमकर यांनी ताल त्रितालात उठाण , पेशकार कायदा, रेला, चक्रदार आदी विविध प्रकार सादर करून रसिकांची दाद मिळविली. त्यानंतर ज्येष्ठ नृत्यांगणा कीर्ती भवाळकर यांनी गणेश व सरस्वती वंदना, ताल पक्ष, ताल त्रितालात प्रथेनुसार थाट, आमद, तोडे, तुकडे, चक्रदार, गिनती तिहाई, लडी, तत्कार सादर करून रसिकांची मने जिंकली. प्रास्ताविक रघुवीर अधिकारी यांनी प्रास्ताविक केले, तर सुनेत्रा मांडवगणे-महाजन यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashikनाशिक