शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

छावणी परिषद उपाध्यक्षपदी कटारिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 00:32 IST

देवळाली छावणी परिषदेच्या उपाध्यक्षपदी भाजपाचे भगवान कटारिया यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.

देवळाली कॅम्प : देवळाली छावणी परिषदेच्या उपाध्यक्षपदी भाजपाचे भगवान कटारिया यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. देवळाली छावणी परिषदेच्या उपाध्यक्षपदाचा प्रभावती धिवरे यांनी ठरलेल्या रोटेशननुसार आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपाध्यक्षपदाच्या निवडीकरिता अध्यक्ष ब्रिगेडियर पी. रमेश यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी नगरसेवक सचिन ठाकरे यांनी छावणी परिषदेच्या उपाध्यक्षपदासाठी भगवान कटारिया यांच्या नावाची सूचना मांडली. नगरसेवक बाबूराव मोजाड यांनी अनुमोदन दिले. कटारिया यांच्या व्यतिरिक्त उपाध्यक्षपदासाठी कोणाचेही नाव न आल्याने एकमताने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याचे घोषित करण्यात आले.सदर निवडणूक बिनविरोध होणार होती. त्यासाठी भाजपाच्या वतीने जोरदार प्रयत्नदेखील करण्यात आले. भाजपाच्या कोट्यातील रोटेशन आणि दिलेला शब्द पाळत कटारिया यांची निवड अपेक्षित होती. त्यांना इतर पक्षीय सदस्यांकडूनदेखील सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यामुळे केवळ तांत्रिक औपचारिकता पूर्ण करून निवडणूक बिनविरोध पार पडली.जोरदार आनंदोत्सवछावणी परिषदेच्या उपाध्यक्षपदी भगवान कटारिया यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याचे घोषित होताच कार्यकर्त्यांनी फटाके फोडून गुलाल उधळून जोरदार आनंदोत्सव साजरा केला. त्यानंतर देवळालीच्या मुख्य मार्गावरून कटारिया यांची ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष तानाजी करंजकर, सुनील आडके, प्रीतम आढाव, बाबूशेठ कृष्णानी, नरेंद्र माखिजा, होनराज नागदेव, जामनदेव आहुजा, हसानंद निहलानी आदींसह देवळालीवासी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक