शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

कसबे सुकेणेत ‘आप’ चा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 15:07 IST

कसबे सुकेणे :- निफाड तालुका आम आदमी पार्टीच्यावतीने आज कसबे सुकेणे येथे स्थानिक प्रश्नांकरिता मोर्चा काढण्यात आला.

कसबे सुकेणे :- निफाड तालुका आम आदमी पार्टीच्यावतीने आज कसबे सुकेणे येथे स्थानिक प्रश्नांकरिता मोर्चा काढण्यात आला. रहिवास अतिक्र मण कायम करणे , कोकणगाव-सुकेणे-चांदोरी रास्ता नूतनीकरण आणि कसबे सुकेणे शहरात सुरु असलेले अवैद्य दारू विक्र ी बंद करण्याची मागणी मोर्चेकरांनी केली. कसबे सुकेणे येथे आज शुक्र वारी निफाड तालुका आम आदमी पार्टी आणि कसबे सुकेणे शाखेच्यावतीने गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. कसबे सुकेणे येथील दाऊदवली शाह बाबा यांच्या दर्ग्यासमोरील रहिवासी अतिक्र मण राज्य सरकारच्या नवीन अद्यादेशानुसार कायम करणे, दिंडोरी-निफाड-सिन्नर या दोन तालुक्यांना जोडणारा कोकणगाव-सुकेणे-चांदोरी रास्ता नूतनीकरण करणे व कसबे सुकेणे शहरात सुरु असलेली अवैद्य दारू आणि जुगार धंदे बंद करणे या मागणीसाठी आपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मोर्चा करीत ग्रामपालिका , पोलीस ठाणे आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले. तसेच कोकणगाव रस्त्याच्या दुर्दशेकडे संबंधित विभागाचे लक्ष वेधण्यासाठी रस्त्यावर वृक्षरोपण करण्यात आले. यावेळी नाशिक जिल्हा प्रमुख अ‍ॅड. प्रभाकर वायचाळे , निरीक्षक सुभाष तंवर , अनिल कौशिक, उत्तम निरभवने , सुरेश देवकर, अल्ताफ शेख , ज्ञानदेव वैद्य , संतोष पगारे, सागर खडताळे यांनी मोर्चेकरांना मार्गदर्शन करून कसबे सुकेणे येथील रहिवास अतिक्र मण कसबे सुकेणे येथील कायम न झाल्यास मुंबईत नाशिक मध्ये आंदोलन छेडू असा इशारा दिला. या प्रसंगी भारत पवार, निवृत्ती पवार, दोधू जोशी , संजय गांगुर्डे, संजय धुमाळ आदींसह शेकडो आपचे कार्यकर्ते व महिला पुरु ष उपस्थित होते. कसबे सुकेणे व ओझर पोलिसांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला.

टॅग्स :Nashikनाशिक