शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

कपिलधारा तिर्थावर दीपोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 01:22 IST

इगतपुरी तालुक्यातील श्रीक्षेत्र कावनई येथे कोजागरी पौर्णिमा साजरी केली. कुंभमेळ्याचे मूळ स्थान असलेल्या श्रीक्षेत्र कावनई येथे होम हवन, महाआरती तसेच महाप्रसादाच्या कार्यक्र माचे नियोजन करून कोजागरी पौर्णिमेचा कार्यक्र म साजरा करण्यात आला.

घोटी : इगतपुरी तालुक्यातील श्रीक्षेत्र कावनई येथे कोजागरी पौर्णिमा साजरी केली. कुंभमेळ्याचे मूळ स्थान असलेल्या श्रीक्षेत्र कावनई येथे होम हवन, महाआरती तसेच महाप्रसादाच्या कार्यक्र माचे नियोजन करून कोजागरी पौर्णिमेचा कार्यक्र म साजरा करण्यात आला.कावनई येथे कपिलधारा पॉलेटेक्निकचे संस्थापक अध्यक्ष कुलदीप चौधरी यांच्या नेतृत्वाखाली कावनई येथील मंदिरात होमहवनाचा कार्यक्र म आयोजित करण्यात आला,. रात्री प्रमुख कुंडावर शेकडो दिवे तेजोमय करून सोडण्यात आले. कपिलधारा आश्रमाचे प्रमुख फलाहारी बाबा यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. त्यानंतर घोटी शहर व परिसरातील भाविक कार्यक्रमास उपस्थित होते. रात्रीच्या मोकळ्या आकाशात चंद्राच्या प्रतिबिंबास साक्षी ठेवून अत्यंत सुंदर व आकर्षक पद्धतीने कुंडाची सजावट करून, लक्ष वेधून घेणाºया नेत्रदीपक दिव्याच्या उजेडात महाआरती करण्यात आली. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता कपिलधारा पॉलिटेक्निकचे संस्थापक अध्यक्ष कुलदीप चौधरी, शिक्षक वृंद, कर्मचारी, विद्यार्थी आदींनी विशेष नियोजन केले.