शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकरोड रेल्वेस्थानकावरील हमालांचे कामबंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 01:30 IST

रेल्वेस्थानकावरील हमालांना पदोन्नती देऊन रेल्वेच्या ग्रुप डी मध्ये नोकरीत सामावून घ्यावे आदी मागण्यांसाठी हमालांनी बुधवारी कामबंद आंदोलन पुकारले. यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली होती.

नाशिकरोड : रेल्वेस्थानकावरील हमालांना पदोन्नती देऊन रेल्वेच्या ग्रुप डी मध्ये नोकरीत सामावून घ्यावे आदी मागण्यांसाठी हमालांनी बुधवारी कामबंद आंदोलन पुकारले. यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली होती. सेंट्रल रेल्वे लायसन्स पोर्टर (हमाल) यांच्या वतीने रेल्वे स्थानकावरील अधिकृत हमालांना पदोन्नती देऊन रेल्वेच्या ग्रुप डी मध्ये नोकरीत सामावून घ्यावे, २००८ मधील अनफिट हमालांना ग्रुप डी च्या अन्य पदावर नियुक्त करण्यात यावे, ज्येष्ठ हमालांना ते आहे त्याच ठिकाणी ग्रुप डी मध्ये समाविष्ट करून घ्यावे, ज्येष्ठ हमालांना पेन्शन देण्यात यावी, हमालांना त्यांच्या कार्यरत असलेल्या स्थानकावर नियुक्त करून घेण्यात यावे, या मागण्यांसाठी बुधवारी दिवसभर नाशिकरोड रेल्वेस्थानकावर हमालांनी कामबंद आंदोलन पुकारले होते. रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वारावर हमाल कामबंद आंदोलन पुकारून बसले होते. आंदोलनामध्ये किसन चौले, गोरखनाथ वाघ, प्रकाश बोडके, जगन हारळे, विलास जाधव, मच्छिंद्र ढोले, समाधान पाटील, शरद बिन्नर, रामदास काकड, संतोष बरके, संजय काळे, राजेंद्र ढोणे, काशीनाथ मानकर, गोकुळ सानप, पांडुरंग मानकर, प्रकाश मानकर, नवनाथ वडाळकर आदींसह स्थानकांवरील २७ हमाल सहभागी झाले होते.रेल्वेस्थानकाचे प्रबंधक एस.बी. सक्सेना यांना निवेदन देण्यात आले. हमालाच्या कामबंद आंदोलनामुळे रेल्वेस्थानकात येणाºया व जाणाºया प्रवाशांना स्वत:चे सामान उचलण्याची वेळ आल्याने प्रवाशांची गैरसोय झाली होती.

टॅग्स :Nashikनाशिक