शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कळवण आदीवासी तालुक्यात पेसासह अन्य निधीला फुटले पाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 17:17 IST

कळवण : कळवण तालुक्यातील मळगाव ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकाने पेसा अंतर्गत आलेल्या लाखो रु पयांच्या निधीचा अपहार केल्याची तक्र ार आदीवासी संघर्ष परिषदेने नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्याकडे केली असून निवेदनातील तक्र ारीची सखोल चौकशी करु न अपहार प्रकरणी ग्रामसेवकावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

ठळक मुद्देमळगाव ग्रामसेवकावर अपहार केल्याची आदीवासी संघर्ष परिपदेची तक्र ारमळगाव खुर्द ग्रामपंचायतचे बॅकेचे खाते बंद करण्याचे आदेश

कळवण : कळवण तालुक्यातील मळगाव ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकाने पेसा अंतर्गत आलेल्या लाखो रु पयांच्या निधीचा अपहार केल्याची तक्र ार आदीवासी संघर्ष परिषदेने नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्याकडे केली असून निवेदनातील तक्र ारीची सखोल चौकशी करु न अपहार प्रकरणी ग्रामसेवकावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.दरम्यान कळवण पंचायत समितीचे गटविकासधिकारी डी. एम. बहीरम यांच्याकडे संघर्ष परिपदेने तक्र ार केल्यानंतर मळगाव खुर्द ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकाची चौकशी व बॅँॅक खाते बंद करण्याचे आदेश दिले आहेत.मळगाव खुर्द ग्रामपंचायतीचे ग्रामसेवकाने मनमानी कारभार करुन त्यातून गैरव्यवहार करताना बोगस प्रोसेडीग तयार करणे, सन २०१४ ते २०१८ या चार आर्थिक वर्षात पेसा अंतर्गत ग्रामपंचायतला किती निधी आला याबाबत ग्रामसभेला अंधारात ठेवणे, पेसा निधीचा पैसा कुठल्या विकासकामांसाठी खर्च केला याची माहिती न देणे, ग्रामनिधी खर्चाची माहीती दडवून ठेवणे या प्रकारे मनमानी कारभार करु न लाखो रु पयांच्या निधीचा अपहार केल्याची तक्र ार आदीवासी संघर्ष परिपदेने केली आहे. केंद्र सरकारने मळगाव खुर्द ग्रामपंचायतला दरवर्षी ६ लाख ८५ हजार रु पयांचा निधी ग्रामकोष समीतीच्या खात्यावर वर्ग केला असून चार वर्षात मळगाव खुर्द ग्रामपंचायतला २७ लाख ४० हजार रु पयांचा निधी प्राप्त झाला आहे. मात्र त्या निधीतून गावात विकासकामे झाल्याचे दिसत नसून निधीची परस्पर विल्हेवाट लावली असल्याची तक्र ार आदीवासी संघर्ष परिपदेने केली आहे.ग्रामपंचायतचे खाते बंद करण्याचे आदेश-ग्रामसभेला अंधारात ठेऊन पेसासह अन्य शासकीय योजनांसाठी मळगाव खुर्द या आदीवासी गावासाठी केंद्र व राज्य सरकारकडून आलेल्या निधीची विल्हेवाट लावून विचारणा केली असता मळगाव खुर्द ग्रामस्थांना धमकाविल्याची तक्र ार आदीवासी संघर्ष परिपदेने कळवण पंचायत समितीचे गटविकासाधिकारी डी. एम. बहीरम यांच्याकडे केली आहे.जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांच्याकडे निवेदन देऊन देखील कुठल्याही प्रकारची कारवाई व दखल न घेतल्यामुळे आदीवासी संघर्ष परिपदेने पंचायत समितीचे गटविकासाधिकारी बहीरम यांची भेट घेऊन निवेदन दिल्याने त्यांनी ग्रामसेवकाच्या कारभाराची चौकशी करण्यासह ग्रामसभेचा पुढील आदेश होईपर्यंत ग्रामपंचायतींचे सर्व बॅक खाते बंद करण्याचे आदेश दिले आहेत.अक्षर ओळख नाही अन आॅनलाईन पहा-अक्षर ओळखही नसलेल्या आदिवासी ग्रामस्थांना पेसासह अन्य निधीचा तपशिल आनलाईन पाहण्याचा सल्ला ग्रामसेवकांकडून दिला जातो. असा प्रकार कळवण तालुक्यातील मळगाव खुर्द ग्रामपंचायतच्या ग्राम सेवकाच्या मनमानीचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.