शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कालिका यात्रोत्सवात उसळली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 00:55 IST

नवरात्रोत्सव म्हटला की, कालिका देवी यात्रोत्सवाचे सगळ्यांनाच आकर्षण असते. दुसऱ्या शनिवारी (दि.१३) शासकीय सुटी असल्यामुळे संध्याकाळी यात्रोत्सवात भाविकांची गर्दी उसळली. देवीच्या दर्शनासाठी भाविकांची रांगा लागल्या होत्या.

नाशिक : नवरात्रोत्सव म्हटला की, कालिका देवी यात्रोत्सवाचे सगळ्यांनाच आकर्षण असते. दुसऱ्या शनिवारी (दि.१३) शासकीय सुटी असल्यामुळे संध्याकाळी यात्रोत्सवात भाविकांची गर्दी उसळली. देवीच्या दर्शनासाठी भाविकांची रांगा लागल्या होत्या.जुना मुंबई-आग्रा महामार्गावरील कालिका देवी मंदिराच्या परिसरात यात्रोत्सव सुरू आहे. यात्रेचा शनिवारी चौथा दिवस असल्याने भाविकांचा महापूर बघावयास मिळाला. कारण यात्रोत्सवाचा येत्या गुरुवारी समारोप होत आहे. त्यामुळे सुटीची संधी साधत भाविकांनी यात्रोत्सवाला मोठ्या संख्येने हजेरी लावली. रविवारी (दि.१४) संध्याकाळीही यात्रोत्सवात अलोट गर्दी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. देवी मंदिराच्या आवारात मोठ्या संख्येने प्रसाद विक्रे त्यांनी दुकाने थाटली आहेत. पेढे, रेवडी-गुडीशेव खरेदीसाठी भाविकांकडून पसंती दिली जात आहे. तसेच यावर्षी रस्त्याच्या एकतर्फा दुकाने थाटण्यास पोलीस, महापालिकेने परवानगी दिल्यामुळे दुकानांची संख्या कमी झाल्याचे जाणवत आहे. रहाटपाळणे अधिक असल्याने आबालवृद्धांकडून विविध प्रकारच्या या रहाटपाळण्यांचा आनंद लुटला जात आहे. एकूणच यात्रोत्सवात भाविकांच्या उत्साहाला उधाण आले असून, शनिवारसह रविवारीही नाशिककरांची गर्दी होण्याची चिन्हे दिसत आहे.

टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळेNashikनाशिक