शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

‘कालिदास’ हे पैसे कमवण्याचे साधन नव्हे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 00:19 IST

महाकवी कालिदास कलामंदिरचे खासगीकरण करण्याचे घाटत आहे. मात्र खासगीकरण झाल्यास या सांस्कृतिक ठेव्याला व्यावसायिक स्वरूप येईल.

नाशिक : महाकवी कालिदास कलामंदिरचे खासगीकरण करण्याचे घाटत आहे. मात्र खासगीकरण झाल्यास या सांस्कृतिक ठेव्याला व्यावसायिक स्वरूप येईल. दर वाढतील, प्रेक्षक दुरावतील त्यामुळे महापालिकेकडेच त्याचे व्यवस्थापन असावे. त्यात जास्तीची शिस्त आणावी, अशी अपेक्षा राजकीय क्षेत्रातूनही व्यक्त होत आहे. कालिदास कलामंदिरकडे महापालिकेने आर्थिक स्रोत म्हणून पाहू नये, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे. कालिदास कलामंदिरसह शहरातील महापालिकेच्या अनेक संस्थांचे खासगीकरण करण्याचे प्रस्ताव अनेकदा आले आणि गेले. त्याची वास्तविकता अव्यवहार्य असल्याचेच अनेकदा दिसून आले. खासगीकरणामुळे कालिदास कलामंदिरचे दर अव्वाच्या सव्वा वाढतील. महापालिकेने त्याकडे आर्थिक फायद्याच्याच रूपात पाहू नये. जनतेप्रती काहीतरी जबाबदारी आहे हेही लक्षात घ्यावे. रंगकर्मी सध्या असेही आर्थिक संकटात आहेत त्यात ही भर नको.- हेमलता पाटील, नगरसेवककालिदास कलामंदिरचे खासगीकरण व्हायला नको. महापालिका ही काही कंपनी नाही. त्यामुळे त्यांनी सगळ्याच बाबतीत बिझनेस पहाणे चुकीचे आहे. कालिदास कलामंदिर हे सांस्कृतिक वारशाचे ठिकाण आहे. त्याचे खासगीकरण केले तर तो टिकणार नाही. रंगकर्मींना परवडणार नाही. कलामंदिरने नाशिकच्या रंगकर्मींना विशेष सवलत दिली पाहिजे. कालिदास ही महापालिकेची बांधिलकी आहे आणि ती जपली पाहिजे.  - अजय बोरस्ते, नगरसेवक

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका