शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

कालिदास कलामंदिराच्या दरात  केलेली घट हास्यास्पद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 00:13 IST

महापालिकेच्या वतीने महाकवी कालिदास कलामंदिराच्या दरात केलेली अल्पशी कपात म्हणजे हास्यास्पद प्रकार असून, याद्वारे रंगकर्मी व रसिकांच्या तोंडाला पाने पुसण्यासारखे केले असल्याची भावना रंगकर्मी व नाट्य परिषद सदस्यांनी व्यक्त केली आहे.

नाशिक : महापालिकेच्या वतीने महाकवी कालिदास कलामंदिराच्या दरात केलेली अल्पशी कपात म्हणजे हास्यास्पद प्रकार असून, याद्वारे रंगकर्मी व रसिकांच्या तोंडाला पाने पुसण्यासारखे केले असल्याची भावना रंगकर्मी व नाट्य परिषद सदस्यांनी व्यक्त केली आहे.  स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके यांनी भाडेवाढीसंबंधीचा निर्णय सांगितला. त्यानुसार शनिवारी आणि रविवारी असणाऱ्या नाटकांकडून अतिरिक्त अडीच हजार रुपये आकारले जाणार नाहीत. महापालिकेच्या वतीने स्मार्ट सिटी अंतर्गत कालिदास कलामंदिराचे नूतनीकरण करून चौपट आणि पाचपट भाडे वाढविल्याने रंगकर्मींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच सभापती हिमगौरी आडके यांनी रंगकर्मींना दिलासा देऊ असे जाहीर केले असले तरी यापूर्वी स्थायी समितीने फार दिलासा दिला नव्हता. शनिवारी आणि रविवारी सर्वाधिक मागणी असलेल्या दिवशी अडीच हजार रुपयांची केली जाणारी आकारणी रद्द ठरविली आहे.कालिदास कलामंदिराची किरकोळ दरवाढ कमी करून रडत्याचे डोळे पुसले जातात. महापालिकेच्या इतिहासात असा प्रकार पहिल्यांदाच होत आहे. संपूर्ण भाडेवाढ रद्द करून पूर्वीचेच दर आकारणे गरजेचे आहे.- शाहू खैरे, नगरसेवककालिदासची भाडेवाढ अन्यायकारक आहे अनेकांनी याबाबत नाराजी व्यक्त केल्यानंतर भाडेवाढ रद्द होईल का? त्रुटी दूर होतील का? असा प्रश्न पडला आहे.  - सदानंद जोशी, ज्येष्ठ रंगकर्मी

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका