शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

केळझर धरणाचे जलपुजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 14:57 IST

डांगसौंदाणे : बागलाणच्या पश्चिमपट्यास वरदान ठरलेले केळझर (गोपाळसागर) धरण पुर्ण क्षमतेने भरले असून आमदार दिपिका चव्हाण, माजी आमदार संजय चव्हाण व मान्यवरांच्या हस्ते विधिवत धरणाच्या पाण्याचे जलपुजन करण्यात आले.

डांगसौंदाणे : बागलाणच्या पश्चिमपट्यास वरदान ठरलेले केळझर (गोपाळसागर) धरण पुर्ण क्षमतेने भरले असून आमदार दिपिका चव्हाण, माजी आमदार संजय चव्हाण व मान्यवरांच्या हस्ते विधिवत धरणाच्या पाण्याचे जलपुजन करण्यात आले. सटाणा शहराच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यात महत्त्वाची भुमिका असलेले केळझर (गोपाळसागर) धरण गत सप्ताहात ओव्हरफ्लो झाले.परिसरात गेल्या दोन-तिन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात घट झाल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली. धरण कार्यक्षेत्रावर जावून चव्हाण यांनी जलपुजन केले.यावेळी सटाना बागायतदार संघाचे अध्यक्ष झिप्रू सोनवणे, ज्येष्ठ विधीतज्ञ सरोज चंद्रात्रे, सटाणा बाजार समितीचे संचालक संजय सोनवणे, संजय बिरारी राष्टÑवादीचे तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, नगरसेविका सुरेखा बच्छाव, डांगसौंदाणेचे उपसरपंच विजय सोनवणे,पाटबंधारे विभागाचे उपअभियंता एस आर पाटील उपस्थित होते. 

टॅग्स :Nashikनाशिक