शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदी पराभूत व्हावेत हीच इच्छा; पाक मंत्र्याने दिल्या राहुल गांधी, केजरीवाल यांना शुभेच्छा!
2
मविआला ३५ जागा मिळतील, उद्धव ठाकरे मॅन ऑफ द सिरिज ठरतील; उबाठा गटाच्या नेत्याचा दावा
3
Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून लवकरच येणार; महाराष्ट्रात पावसाला सुरुवात कधी होणार?
4
Rahul Gandhi : "४ जूननंतर गुड बाय भाजपा, गुड बाय मोदी, टाटा"; राहुल गांधींची निकालाआधीच भविष्यवाणी
5
"याला तर तडीपार करायला हवं…"; निवडणूक निकालापूर्वी माधवी लता ओवेसींवर भडकल्या, काय घडलं?
6
पंजाबमध्ये ईडीची मोठी कारवाई, भोला ड्रग्ज प्रकरणी १३ ठिकाणी छापे
7
Gautam Adani खरंच Paytm मध्ये हिस्सा खरेदी करणारेत का? डीलबाबत कंपनीनं दिली मोठी अपडेट
8
ब्लू, ग्रीन, व्हाईट, पिंक...; WhatsApp होणार रंगीबेरंगी, लवकरच येणार 'हे' भन्नाट फीचर
9
शाहरुखकडून झाली 'गलती से मिस्टेक'! व्हिडीओ शूट करताना 'या' आगामी सिनेमाची स्क्रीप्ट दिसली
10
“काही ठिकाणी निवडणुका जिंकल्यावर काँग्रेसने EVMवर शंका घेतली नाही”; अमित शाह यांनी सुनावले
11
'मेरा सामी...' पुष्पा 2 चं कपल साँग रिलीज; रश्मिका-अल्लू अर्जुनचा हटके डान्स एकदा पाहाच
12
“तुमच्या याचिकेवर CJI निर्णय घेतील”; केजरीवाल यांच्या याचिकेवर तत्काळ सुनावणीस SCचा नकार
13
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी अपडेट, 'या' रकमेच्या ट्रान्झॅक्शनसाठी SMS येणार नाही
14
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत कोट्यवधींचा घोटाळा झाला, प्रशासक नेमा; राजू शेट्टींची मागणी
15
पोर्शे कार अपघात: 2 तासांत 15 कॉल...; बाळाच्या वडिलांनी सॅम्पल बदलण्यासाठी डॉक्टरांवर असा टाकला दबाव 
16
वाढदिवस ठरला अखेरचाच; तासगावजवळ कार कालव्यात पडून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू
17
Paytm ला अदानींचा 'आधार' मिळणार का? अहमदाबादमध्ये विजय शर्मांसोबत भेट... डील बाबत 'ही' अपडेट
18
Rajnath Singh : "केजरीवालांनी आपल्या गुरुचं ऐकलं नाही, अण्णा हजारेंनी..."; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
19
खळबळजनक! पत्नीसह कुटुंबातील 8 जणांची कुऱ्हाडीने केली हत्या, नंतर उचललं टोकाचं पाऊल
20
"मी शाहरुखच्या धर्माचा आदर करते, पण याचा अर्थ...", गौरी खानचे 'ते' विधान पुन्हा चर्चेत!

कलानगरला दुचाकीने घेतला पेट

By admin | Published: April 21, 2017 1:26 AM

इंदिरानगर : वडाळा-पाथर्डी रस्त्यालगत असलेल्या कलानगर येथील एका अपार्टमेंटच्या वाहनतळावर उभ्या असलेल्या एका दुचाकीने अचानक पेट घेतल्याने रहिवाशांची धावपळ उडाली होती.

 इंदिरानगर : वडाळा-पाथर्डी रस्त्यालगत असलेल्या कलानगर येथील एका अपार्टमेंटच्या वाहनतळावर उभ्या असलेल्या एका दुचाकीने अचानक पेट घेतल्याने रहिवाशांची धावपळ उडाली होती. अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.कलानगर येथील एव्हरेस्ट हाइट्स इमारतीच्या वाहनतळात उभ्या असलेल्या एका दुचाकीने सकाळी नऊ वाजेच्या सुमारास अचानक पेट घेतला. आगाचे लोट पाहताच रहिवाशांची धावपळ झाली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत अग्निशामक दलास फोन केला असता तातडीने सिडको अग्निशामक दलाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. तातडीने अग्निशामक दलाच्या कार्यकर्त्यांनी वाहनास लागलेली आग आटोक्यात आणली. अन्यथा मोठा अनर्थ झाला असता. प्रत्येक इमारतीत आगप्रतिबंधक यंत्र बसविणे आवश्यक असताना या इमारतीत सदर यंत्र नसल्याने आग तातडीने विझविता आली नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे.