शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

काकाणी विद्यालयांच्या क्रीडामहोत्सवास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 01:01 IST

मालेगाव एज्युकेशन सोसायटी संचलित झुं.प. काकाणी विद्यालय, कै. श्री. रा.क. काकाणी कनिष्ठ महाविद्यालय, सौ. रूं. झु. काकाणी कन्या विद्यालय व नवीन प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१३ पासून क्रीडामहोत्सवास क्र ीडा ज्योतीने प्रारंभ करण्यात आला.

ठळक मुद्देमालेगाव । शालेय स्तरावर विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन

संगमेश्वर : येथील मालेगाव एज्युकेशन सोसायटी संचलित झुं.प. काकाणी विद्यालय, कै. श्री. रा.क. काकाणी कनिष्ठ महाविद्यालय, सौ. रूं. झु. काकाणी कन्या विद्यालय व नवीन प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१३ पासून क्रीडामहोत्सवास क्र ीडा ज्योतीने प्रारंभ करण्यात आला.संस्थेचे अध्यक्ष विलास पुरोहित यांनी क्रीडा ज्योत प्रज्वलित केली. याप्रसंगी संस्थेचे चेअरमन नितीन पोफळे, संचालक भोगीलाल पटेल, प्राचार्य तुकाराम मांडवडे, मुख्याध्यापक शोभा मोरे, कविता मंडळ, उपप्राचार्य नारायण चौधरी, पर्यवेक्षक अनिल गोविंद, राजेंद्र परदेशी, क्र ीडाशिक्षक नरेश शेलार हजर होते. विद्यालयातील राष्ट्रीय, राज्य व विभागीय स्तरावर क्र ीडा स्पर्धेत विशेष नैपुण्य प्राप्त केलेल्या स्नेहल वाणी, गौरी साइनकर, जयेंद्र महाजन तसेच आजी व माजी विद्यार्थ्यांसह खेळाडूंनी क्रीडा ज्योत काकाणी विद्यालयात आणली. खो-खो, कबड्डी, रस्सीखेच, कुलूपकिल्ली खेळांचे सामने झाले. या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमधील क्रीडा गुणांना वाव मिळत असतो. विजेत्या स्पर्धकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव केला जातो.

टॅग्स :Schoolशाळा