शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबक नगर परिषदेच्या प्रभारी अध्यक्षपदी कैलास चोथे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 00:19 IST

त्र्यंबक नगर परिषदेचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर खासगी कामासाठी रजेवर गेल्याने प्रभारी नगराध्यक्षपदी उपनगराध्यक्ष कैलास चोथे यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी पदभार सोपविला आहे.

ठळक मुद्देनगर परिषदेत औपचारिक कार्यक्रम

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबक नगर परिषदेचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर खासगी कामासाठी रजेवर गेल्याने प्रभारी नगराध्यक्षपदी उपनगराध्यक्ष कैलास चोथे यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी पदभार सोपविला आहे.त्र्यंबक नगर परिषदेत पदभार स्वीकारण्याच्या औपचारिककार्यक्रमप्रसंगी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, भाजप ज्येष्ठ नेते विजय शिखरे, गटनेता मंगला आराधी, भाजप सरचिटणीस माधव भुजंग, आरोग्य सभापती माधवी भुजंग, बांधकाम सभापती सायली शिखरे, शीतल उगले, शिल्पा रामायणे, त्रिवेणी तुंगार, भारती बदादे, संगीता भांगरे, विष्णू दोबाडे, पप्पू शेलार, सागर उजे, अनिता बागुल, अशोक घागरे, दीपक लोणारी, नगरसेवक श्याम गंगापुत्र, श्रीकांत गायधनी आदी उपस्थित होते. यावेळी चोथे यांचा सत्कार करण्यात आला.यानंतर प्रभारी नगराध्यक्ष चोथे यांची शहरातून पदयात्रा काढण्यात आली. यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Mayorमहापौर