शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

कदम यांचा अस्थिकलश आज नाशिकमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 01:27 IST

नाशिक : कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दिवंगत पतंगराव कदम यांच्या अस्थींचे मंगळवार, दि. २० रोजी रामकुंड येथे विसर्जन होणार आहे. महाराष्टÑ प्रदेश युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम व त्यांचे कुटुंबीय अस्थिकलश घेऊन नाशिकमध्ये येणार असून, सकाळी ९.३० वाजता रामकुंड येथे दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात ...

नाशिक : कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दिवंगत पतंगराव कदम यांच्या अस्थींचे मंगळवार, दि. २० रोजी रामकुंड येथे विसर्जन होणार आहे. महाराष्टÑ प्रदेश युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम व त्यांचे कुटुंबीय अस्थिकलश घेऊन नाशिकमध्ये येणार असून, सकाळी ९.३० वाजता रामकुंड येथे दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर अस्थींचे विधिवत विसर्जन करण्यात येणार आहे. याप्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन शहर कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद अहेर, जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांनी केले आहे. या अस्थिविसर्जन सोहळ्यासाठी शहर कॉँग्रेसच्या वतीने गोदाकाठावर तयारी करण्यात आली असून, कॉँग्रेस कमिटीमध्येदेखील श्रद्धांजली वाहण्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी मुंबईहून कॉँग्रेसचे अनेक मान्यवर नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Patangrao Kadamपतंगराव कदम