शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

एअरफोर्स स्टेशनच्या एअर कमोडरपदी के.श्यामसुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 21:37 IST

देशसेवेच्या उत्कृष्ट कार्याबद्दल राष्टÑपती यांच्या हस्ते त्यांना २०१७ साली विशिष्ट सेवा मेडल देऊन गौरवही करण्यात आला आहे.

नाशिक : देवळाली कॅम्प येथील एअरफोर्स स्टेशनच्या द कमान्ड आॅफ २५-इक्विपमेंट डेपोच्या एअर कमोडोरपदाची सुत्रे विशिष्ट सेवा मेडल प्राप्त के.श्यामसुंदर यांनी बुधवारी (दि.१) मावळते एअर कमोडोर रवी शर्मा यांच्याकडून स्विकारली.देवळाली येथील एअरफोर्स स्टेशनच्या एअर कमोडरपदाचा पदभार स्विकारणारे के.श्यामसुंदर यांना लॉजिस्टिकमध्ये कमिशन प्राप्त आहे. तसेच १९८७ साली भारतीय वायुसेनेच्या विविध शाखांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या पदांवर कामगिरी बजावली आहेत. दोन उपकरणे डेपोचे कमान्डींग आॅफिसर, लॉजिस्टिक कमांडचे डेप्यूटी चिफ, कमांड मुख्यालयाचे व्यवस्थापकीय अधिकारी आदि पदांचा समावेश आहे. देशसेवेच्या उत्कृष्ट कार्याबद्दल राष्टÑपती यांच्या हस्ते त्यांना २०१७ साली विशिष्ट सेवा मेडल देऊन गौरवही करण्यात आला आहे.

स्थानिक एअरफोर्स वाइव्हस वेल्फेअर असोसिएशनच्या अध्यपदाची धुरा के.श्यामसुंदर यांच्या पत्नी पद्मा श्यामसुंदर यांनी स्विकारली आहे. त्या विशेष शिक्षिका आहेत.

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलdevlali-acदेवळाली