शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अंगणगाव सरपंचपदी ज्योती गायकवाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 00:24 IST

जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील अंगणगावच्या सरपंचपदी बनकर गटाच्या ज्योती नितीन गायकवाड तर उपसरपंचपदी भानुदास वालनाथ गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

ठळक मुद्देउपसरपंचपदी भानुदास गायकवाड यांची बिनविरोध निवड

जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील अंगणगावच्या सरपंचपदी बनकर गटाच्या ज्योती नितीन गायकवाड तर उपसरपंचपदी भानुदास वालनाथ गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेल्या वेळेत बनकर गटाचा प्रत्येकी एक एक अर्ज आल्याने सरपंचपदी ज्योती गायकवाड व उपसरपंचपदी भानुदास गायकवाड यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत बनकर गटाच्या नऊपैकी सात जागा निवडून आलेल्या होत्या. सरपंच, उपसरपंच निवडप्रसंगी नितीन बनकर, प्रियंका बोराळे, रेखा मोरे, संगीत गायकवाड, भारती गाढे आदि सदस्य उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मारवाडी, ग्रामसेवक सानप यांनी काम पाहिले.निवडीप्रसंगी अंबादास बनकर, संजय बनकर, बाळासाहेब बोराळे, मधुकर बोराळे, भास्कर गायकवाड, धनू गायकवाड, मधुकर बोराळे, प्रकाश गाढे, माणिक गायकवाड, अनिल बोराळे, योगेश बोराळे, मुरलीधर चव्हाण, एकनाथ जाधव, गणेश जाधव, पोपटराव जाधव, बबन जाधव, आप्पासाहेब गायकवाड, प्रभाकर गायकवाड, नितीन गायकवाड, विजय गायकवाड, प्रमोद गायकवाड, सोमनाथ बोराळे, आदेश काळे, संदीप गायकवाड, नंदू गायकवाड, सतीश गोराडे, देवीदास गायकवाड, गणेश जाधव आदी उपस्थित होते. 

टॅग्स :sarpanchसरपंचElectionनिवडणूक