शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

देयक काढण्यासाठी  अवघे दोनच संगणक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 00:38 IST

महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाकडून नागरिकांना देण्यात येणाऱ्या पाणीबिलासाठी १८ लिपिकांसाठी केवळ तीनच संगणक असून, यातील एक संगणक नादुरुस्त आहे, तर प्रिंटरदेखील फक्त एकच आहे.

सिडको : महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाकडून नागरिकांना देण्यात येणाऱ्या पाणीबिलासाठी १८ लिपिकांसाठी केवळ तीनच संगणक असून, यातील एक संगणक नादुरुस्त आहे, तर प्रिंटरदेखील फक्त एकच आहे. संपूर्ण सिडको विभागातील सुमारे पंचेचाळीस हजार पाणीबिले काढण्यासाठी प्रत्येक लिपिकास संगणक व प्रिंटर देणे गरजेचे असताना सदरचे कामकाज हे अवघ्या दोन संगणक व एका प्रिंटरवर सुरू असल्याने कर्मचाºयांना काम करताना उशीर होत असून, कर्मचाºयांना यासाठी रात्रीचे १० वाजेपर्यंत काम करावे लागत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.  महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर सर्व महापालिका कर्मचारी व अधिकाºयांनी कामकाजाची धास्ती घेतली असली तरी आयुक्तांच्या आदेशानुसार कामकाज सुरू आहे. पूर्वी मनपाच्या वतीने दर सहा महिन्यांनी पाणीबिल नागरिकांना दिली जात होती, परंतु आयुक्तांनी यात बदल करून आत पाणीबिले हे दर चार महिन्यांनी काढण्याचे आदेश दिले आहेत. सिडकोतील सुमारे ४५ घरधारकांना पाणीबिले देण्यासाठी मनपाच्या सिडको पाणीपुरवठा विभागात अठरा कर्मचारी काम करीत आहे. यातील प्रत्येक लिपिकास सुमारे तीन ते चार हजार पाणीबिलांची वाटप करावी लागते. पाणीबिलांचे वाटप वेळेवर होण्यासाठी १८ लिपिकांना स्वतंत्र संगणक व प्रिंटर असणे गरजेचे असताना हे कामकाज केवळ दोन संगणक व एका प्रिंटरवर सुरू असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.  ४५ हजार पाणीबिले प्रथम संगणकामध्ये फिड करणे व यानंतर प्रत्येक पाणीबिलाची प्रिंट काढणे यासाठी संगणक व प्रिंटरची संख्या अधिक असणे गरजेचे असताना ते कामकाज दोन संगणक व एका प्रिंटरच्या सहाय्याने सुरू आहे.  नागरिकांना वेळेत पाणीबिल पोहचले पाहिजे हे अधिकाºयांचे आदेश असल्याने पाणीबिले काढण्यासाठी प्रत्येक लिपिकाजी धावपळ सुरू असते. एकूणच सुधारित व निटनेटके काम करण्यासाठी कर्मचाºयांची तयारी असली तरी त्यासाठी पुरेसे यंत्रसामुग्रीच जर मनपाकडून दिली जात नसल्याने कर्मचाºयांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.कर्मचा-यांची दमछाकमनपाच्या सिडको पाणीपुरवठा विभागात कामकाज करणाºया कर्मचाºयांना पाणीबिले काढण्यासाठी संगणक व प्रिंटरची कमतरता असल्याने कर्मचाºयांची कामकाज करताना चांगलीच दमछाक होत आहे. संगणक व प्रिंटरची संख्या कमी असल्याने कर्मचाºयांना रात्री उशिरापर्यंत त्यांचे काम करावे लागत असून, यासाठी मात्र कामाचा मोबदलादेखील मिळत नाही.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका