आज जागतिक छायाचित्रणदिन... पूर्वी कॅमेऱ्यापुरतेच मर्यादित असलेले छायाचित्रण आता मोबाइलमुळे प्रत्येकाच्या आवाक्यात आले आहे. त्र्यंबकेश्वर येथील आनंद आखाड्याच्या पेशवाई मिरवणुकीतील एका साधूने छायाचित्रणदिनाच्या पूर्वसंध्येला मोबाइलमध्ये त्रिशूळाचा फोटो टिपला आणि साधूंच्या लेखीही छायाचित्रणाचे किती महत्त्व आहे, हेच जणू अधोरेखित केले...
... जरा फोटो तो खिंच लू!
By admin | Updated: August 18, 2015 23:59 IST