शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचे निमित्तच; इतर वेळीही लपंडाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 01:00 IST

नाशिक: पावसामुळे वीजपुरवठा खंडीत होत असल्याच्या पुर्वानुभवानुसार नाशिककरांनी शुक्रवारी झालेल्या पावसातही वीजेचा लपंडाव अनुभवला. जोरदार पावसामुळे वीजपुरवठा खंडीत झाल्याचे मान्य केले तरी इतर दिवशीही सातत्याने विस्कळीत वीजपुरवठा नित्याचीच बाब झाली आहे.

ठळक मुद्देवीजेचा झटका: तांत्रिक बिघाड झाल्याचे नेहमीचे उत्तर

नाशिक: पावसामुळे वीजपुरवठा खंडीत होत असल्याच्या पुर्वानुभवानुसार नाशिककरांनी शुक्रवारी झालेल्या पावसातही वीजेचा लपंडाव अनुभवला. जोरदार पावसामुळे वीजपुरवठा खंडीत झाल्याचे मान्य केले तरी इतर दिवशीही सातत्याने विस्कळीत वीजपुरवठा नित्याचीच बाब झाली आहे.शुक्रवारी दुपारनंतर शहरात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक भागातील वीजपुरवठा खंडीत झाला झाला तर काही भागात वीजेचा लपंडाव सुरू होता. सायंकाळनंतर दाटून आलेला काळोख आणि वाऱ्यामुळे शहरातील अनेक भागातील वीज काहीवेळ बंद होती. कमी अधिक प्रमाणात नाशिककरांना खंडीत वीजपुरवठ्याचा सामना करावा लागला असला तरी इतर दिवशीही वीज जाण्याचे प्रकार घडत आहेत. विशेषता: महात्मानगर,सिडकोतील काही भाग, अंबड आणि इंदिरानगर परिसरातील नागरिकांना नेहमीच विस्कळीत वीजेला सामोरे जावे लागते.केवळ याच भागात नव्हे तर शहरातील अन्य भागातील नागरिकांना देखील असाच अनुभव येत आहे. उपनगर परिसरात तर मध्यरात्री केंव्हाही वीजपुरवठा गायब होतो. काही फेज बंद तर कही सुरू राहत असल्याचा प्रकार नित्याचाच झाला आहे. महावितरणच्या अभियंत्यांना विचारणा केली तर काम सुरू असल्याचे किंवा थोड्यावेळेत वीज येईल अशी उत्तरे मिळतात. परंतु कुठे बिघाड झाला आणि नेमके काय घडले याबाबत माहितीच दिली जात नाही.सिडको-अंबड परीसर तसेच सातपूरच्या काही भागालाही हीच समस्या भेडसावत आहे. पंचवटीतील हिरावाडी परिसर, दिंडोरी रोड परिसरातीही खंडीत वीजपुरवठ्याचा नागरिकांना अनुभव येत आहे. पावसाळा परतीच्या मार्गावर असतांनाही शुक्रवारी झालेल्या पावसात नागरिकांना पावसाळ्यातील खंडीत वीजपुरवठ्याचा अनुभव आला.नागरिकांशी तुटला संपर्कवीजबील भरणा,मीटर रिडींग तसेच तक्रारी करण्याºया यंत्रणेचे खासगीकरण झाल्याने नागरिकांचा आणि स्थानिक अभियंत्यांचा फारसा संपर्क राहिला नाही. लाईनमनचा क्रमांक नागरिकांकडे सापडतोही परंतु अधिकारी आणि अभियंत्यांचा भ्रमणध्वनी मिळविण्यासाठी धडपड करावी लागते.

 

टॅग्स :Rainपाऊसelectricityवीज