नाशिक : जागतिक कर्णबधिर दिन सह्याद्री शिक्षण प्रसारक व समाज विकलांग मंडळ संचलित जागृती कर्णबधिर या शाळेत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जनजागृती फेरी काढण्यात आली व शाळेत विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विनोद ब्रह्मेचा उपस्थित होते. तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आर. व्ही. सूर्यवंशी व सर्व पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
जागृती विद्यालयातर्फे जनजागृती फेरी
By admin | Updated: September 29, 2016 00:10 IST