शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्या प्रतिमेला जोडे मारा आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 00:25 IST

ऊसदर आंदोलक शेतकयांच्या छातीऐवजी पायावर गोळी मारू शकत होते, असे बेताल वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले याच्या निषेधार्थ त्यांच्या प्रतिकृतीला जोडे मारा आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देशेतकयांच्या छातीऐवजी पायावर गोळी मारू शकत होते सरकार शेतकरीविरोधी ऊसदर वाढीसाठी शेतकºयांनी आंदोलन

नाशिक : ऊसदर आंदोलक शेतकयांच्या छातीऐवजी पायावर गोळी मारू शकत होते, असे बेताल वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले याच्या निषेधार्थ त्यांच्या प्रतिकृतीला जोडे मारा आंदोलन करण्यात आले.  शेवगाव तालुक्यातील घोटण व खानापूर परिसरात ऊसदर वाढीसाठी शेतकºयांनी आंदोलन व रास्तारोको केले होते. शेतकºयांनी केलेले आंदोलन म्हणजे सरकारचा नाकर्तेपणा असून, तो दडपण्यासाठी शेतकºयांवर गोळीबार करण्यात आला. आंदोलनकर्त्यांवर गोळीबार न करता हा प्रश्न चर्चेने सुटू शकला असता. आंदोलन रोखण्याचे अनेक पर्याय असताना गोळीबार हा पर्याय होऊच शकत नाही हे सरकार शेतकरीविरोधी असल्याचे या गोळीबार प्रकरणातून स्पष्ट झाले आहे, असा आरोप राष्टवादी युवक कॉँग्रेसच्या वतीने करण्यात आला. त्यातच रावसाहेब दानवे यांनी शेतकºयांच्या पायावर गोळी मारण्याचे केलेले वक्तव्य अतिशय निषेधार्ह असल्याचे कॉँग्रेसने म्हटले आहे. दानवे यांनी शेतकºयांची माफी मागावी, अशी मागणी शहराध्यक्ष अंबादास खैरे व शहर उपाध्यक्ष शिवराज ओबेरॉय यांनी केली.  यावेळी झालेल्या आंदोलनात स्वप्नील सोनवणे, पवन कोराटे, प्रवीण साळुंके, सौरभ मोहाटे, विजय खलाटे, सुमित अवचिते, रोषण काळे, सिद्धार्थ थोरात, चंद्रभान पगारे, आनंद साळवे, अक्षय खापरे, अनिल चव्हाण, बंटी भागवत, मोंटी काळे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसStrikeसंप