शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

जेएनयु प्रकरणी नाशिक मध्ये महाविद्यालय बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 13:26 IST

नाशिक- जे एन यु हल्ला प्रकरणी निषेध म्हणून डाव्या पक्षांच्या विद्यार्थी संघटनांनी पुकारलेल्या महाविद्यालय बंदला आज उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. अनेक ठिकाणी विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्याने सकाळी साडे दहा वाजेनंतर महाविद्यालये बंद करण्यात आली.

ठळक मुद्देनागरीकत्व कायद्याला प्रतिसादआठ प्रमुख कॉलेज बंद

नाशिक- जे एन यु हल्ला प्रकरणी निषेध म्हणून डाव्या पक्षांच्या विद्यार्थी संघटनांनी पुकारलेल्या महाविद्यालय बंदला आज उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. अनेक ठिकाणी विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्याने सकाळी साडे दहा वाजेनंतर महाविद्यालये बंद करण्यात आली.

जेएनयू प्रकरणी नाशिकमधील छात्र भारती, एआयएसएफ, सम्यक विद्यार्थी संघटना यांच्या वतीने आज महाविद्यालये बंद करण्याचे आवाहन केले होते. सकाळी महाविद्यालये सुरळीत सुरू होती. मात्र, विद्यार्थी संघटनांनी महाविद्यालया व्यवस्थापनाला बंद करण्याची विनंती केली. केटीएचएम महाविद्यालयात मोर्चा काढण्यात आला. व्ही. एन. नाईक महाविद्यालयात घोषणाबाजी करणाऱ्या विद्यार्थी कार्यकर्त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले.शहरातील एचपीटी, बीवायके, भोसला, पंचवटी नाशिकरोड येथील बिटको कॉलेजमध्ये उपस्थितीत लक्षणीय घट होती.

टॅग्स :Nashikनाशिकcollegeमहाविद्यालयjnu attackजेएनयू