शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेतून ४३ लाखांच्या रोकडसह दागिने जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 00:40 IST

नागपूर, अकोला या शहरांमधील सराफी व्यावसायिकांनी विदर्भ एक्स्प्रेसमधून ४३ लाख ७६ हजार ५०० रुपयांची रोकड व साडेसात लाख रुपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिने विनापरवाना बेकायदेशीरपणे सोबत बाळगून मुंबईच्या दिशेने प्रवास सुरू केला.

नाशिकरोड : नागपूर, अकोला या शहरांमधील सराफी व्यावसायिकांनी विदर्भ एक्स्प्रेसमधून ४३ लाख ७६ हजार ५०० रुपयांची रोकड व साडेसात लाख रुपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिने विनापरवाना बेकायदेशीरपणे सोबत बाळगून मुंबईच्या दिशेने प्रवास सुरू केला. रेल्वे गस्त पोलिसांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ त्यांना ताब्यात घेत नाशिकरोड रेल्वेस्थानकावर उतरवून पोलीस ठाण्यात चौकशी करत झाडाझडती घेत सुमारे ५१ लाख रुपयांचा ऐवज जप्त के ला. दोघा संशयित व्यावसायिकांना आयकर विभागाच्या हवाली करण्यात आले आहे. गोंदियावरून निघालेल्या विदर्भ एक्स्प्रेसमधून नागपूर, अकोला येथून दोन सराफी व्यावसायिक मुंबईला जाण्यासाठी आरक्षित बोगीमध्ये बसले.दोघांची केली कसून चौकशीरेल्वे पोलिसांनी दोघांची कसून चौकशी केली असता बमनेल याच्या बॅगेतून ४३ लाख ७६ हजार ५०० रुपयांची रोकड, १ लाख २८ हजार ८९६ रुपयांचे सोने आढळून आले. हा माल अमरावतीमधील व्यापारी रतनलालजी घनश्याम यांच्याकडून बमनेल घेऊन मुंबईतील कळवादेवी येथे पोहच करणार होता. तसेच अकोला येथील व्यापारी प्रशांत शाह यांच्याकडील कुरियर सवर््िहसचे ज्वेलरी पार्सल पंचारिया हा मुंबईच्या जैन नावाच्या कारागिराजवळ दागिने घेऊन जात होता. त्याच्या बॅगेत ६ लाख ३२ हजार ५५० रुपये किमतीचे २० तोळ्यांचे सोन्याचे दागिने सापडले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीcentral railwayमध्य रेल्वे