शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

शिवशाहीबसच्या घडकेने जीप उलटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 17:56 IST

चांदोरी : येथील सुकेणे फाटा तेथे शनिवारी दुपारी औरंगाबाद डेपो ची औरंगाबाद - नाशिक या शिवशाही बस यांच्या मध्ये जबरदस्त अपघात झाला. यामध्ये पिकअप २०७ च्या चालकासह अन्य दोघे किरकोळ जखमी झाले आहे.

ठळक मुद्देचांदोरी : तीन जखमी; बस चालक-वाहक फरार

चांदोरी : येथील सुकेणे फाटा तेथे शनिवारी दुपारी औरंगाबाद डेपो ची औरंगाबाद - नाशिक या शिवशाही बस यांच्या मध्ये जबरदस्त अपघात झाला. यामध्ये पिकअप २०७ च्या चालकासह अन्य दोघे किरकोळ जखमी झाले आहे.शनिवारी (दि.८) दुपारी सुमारे १.१५ च्या दरम्यान टाटा पिकअप २०७ (एम.एच. १६ क्यू. ४२८०) निफाडकडून नाशिककडे जात होती व त्याच्या पाठोपाठ शिवशाही बस (एम.एच. ०६ बी.डब्लू. ०५१७) सुध्दा औरंगाबादकडून नाशिककडे प्रवास करत असताना शिवशाही बस वेगाने असल्याने पिकअप २०७ ला मागून जबरदस्त धडक बसली. ही धडक जोरात असल्याने पिकअप रस्त्या जवळलील नालीमध्ये पलटली त्यात श्रीराम सिटी फायनान्सच्या दुचाकी होत्या आणि शिवशाही बस वेगात असल्याने बस रस्त्यामधील असलेल्या दुभाजक ओलांडून थेट रस्त्याच्या दुसऱ्या बाजूस असलेल्या ऊसाच्या शेतामध्ये शिरली. बसमध्ये केवळ चार प्रवाशी होते.सुदैवाने जीवितहानी झाली नसून त्यांना स्थानिक नागरिकांनी सुखरूप बाहेर काढले. अपघातानंतर बस चालक व वाहक फरार झाले.या अपघातात टाटा पिकअप २०७ मधील रावसाहेब टर्ले, किरण मोगल, किरण चव्हाण हे जखमी झाले आहे. त्यांना स्थानिक रहिवासी व चांदोरी आपत्ती व्यवस्थापन समितीच्या कर्मचाºयांनी चांदोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.या अपघाताची अधिक चौकशी सायखेडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अंबादास मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.बसचा वेग जास्त असल्याने आम्हाला बस दुभाजक ओलांडून कशी आली अन् कधी हे सुध्दा समजले नाही असे बस मधील प्रवाश्यानी सांगितले.(फोटो ०८ चांदोरी फोटो, ०८ चांदोरी फोटो १)