शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जनुभाऊ आहेर यांचा शंभरावा अभीष्टचिंन सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2020 18:11 IST

लोहोणेर : माजी आमदार जनुभाऊ आहेर यांचा शंभरावा अभीष्टचिंन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रामचंद्र पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार शांताराम आहेर, राघोनाना आहिरे, मविप्र संस्थेचे अध्यक्ष तुषार शेवाळे, संचालक व्ही. एम. निकम, राष्ट्रवादीचे पंडित निकम, प्राचार्य हितेंद्र आहेर, नामदेव सूर्यवंशी, गंगाधर शिरसाठ, अरुण खैरनार, विजय आहेर आदी मान्यवर होते.

ठळक मुद्देजनुभाऊ आहेर हे वयाची ९९ वर्ष पूर्ण करून १००व्या वर्षात पदार्पण

लोहोणेर : माजी आमदार जनुभाऊ आहेर यांचा शंभरावा अभीष्टचिंन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रामचंद्र पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार शांताराम आहेर, राघोनाना आहिरे, मविप्र संस्थेचे अध्यक्ष तुषार शेवाळे, संचालक व्ही. एम. निकम, राष्ट्रवादीचे पंडित निकम, प्राचार्य हितेंद्र आहेर, नामदेव सूर्यवंशी, गंगाधर शिरसाठ, अरुण खैरनार, विजय आहेर आदी मान्यवर होते.तत्कालीन चांदवड-देवळा मतदारसंघाचे प्रथम आमदार असलेले जनुभाऊ आहेर हे वयाची ९९ वर्ष पूर्ण करून १००व्या वर्षात पदार्पण करीत असल्याने त्यांच्या कुटुंबाच्या वतीने सद्याच्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या अभीष्टचिंतन सोहळ्यात माजी आमदार जनूभाऊ आहेर यांच्या शिक्षक ते आमदार या सामाजिक व राजकीय प्रवासातील त्यांच्या कार्याचा तसेच तत्कालीन पाणीप्रश्न सोडवण्यासाठी दिलेल्या योगदानाचा मान्यवरांनी आपल्या मनोगतातून आठवणींना उजाळा दिला. यावेळी निंबाजी आहेर, आर. के. पवार, ए.पी. पगार, मधु मेतकर, पी.एल. पाटील, भास्कर आहेर, अरुणा आहेर आदी यावेळी उपस्थित होते.सूत्रसंचालन सुशांत खैरनार यांनी, तर प्रास्ताविक अरुण खैरनार यांनी केले. विजय आहेर यांनी आभार व्यक्त केले.यावेळी प्राध्यापिका अरुणा आहेर लिखित कर्मयोगी योद्धा जनुभाऊ आहेर या चरित्रग्रंथाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कारमूर्ती जनुभाऊ आहेर यांना यावेळी गौरविण्यात आले. 

टॅग्स :Nashikनाशिकgram panchayatग्राम पंचायत