शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव बु. शाळेत सन्मान लेकीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 23:56 IST

जळगाव बुद्रुक येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत दप्तरमुक्त अभियानांतर्गत ‘करू या सन्मान लेकीचा’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

नांदगाव : तालुक्यातील जळगाव बुद्रुक येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत दप्तरमुक्त अभियानांतर्गत ‘करू या सन्मान लेकीचा’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.राणी लक्ष्मीबाई, माता जिजाऊ , क्र ांतिज्योती सावित्रीबाई फुले, इंदिरा गांधी आदी कर्तबगार महिला नेतृत्वाच्या व त्यांच्या जीवनावर व कामगिरीवर आधारित विविध वेशभूषा परिधान केलेल्या विद्यार्थिनींनी गावातून प्रभातफेरी काढली. ‘लेक वाचवा, लेक शिकवा’ घोषणा देत निघालेल्या या फेरीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. या फेरीच्या अग्रभागी झाशीची राणीच्या वेशभूषेत घोड्यावर स्वार झालेले विनता गावंडे ही विद्यार्थिनी गावकऱ्यांचा कौतुकाचा विषय बनली. कावेरी कांदे, जयश्री गिते यांनी मी सावित्रीची लेक या विषयावर मनोगत व्यक्त केले.अंगणवाडी, माध्यमिक शाळेचे विद्यार्थीदेखील यात सहभागी झाले होते. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या या उपक्रमाला गावातील माध्यमिक शाळेतील विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. मुख्याध्यापक राजेंद्र काटकर, बाबर यांचे सहकार्य लाभले. छाया बोरसे, संगीता सोनवणे, कविता रोकडे, शैलेश टिळेकर, वर्षा थोरात, मंगल घुगे, मनोज धात्रक आदी उपस्थित होते.‘मुलगा-मुलगी एक समान, करू या लेकीचा सन्मान’, मुलींच्या शिक्षणाची गळती थांबवणे आदी विविध विषयांवर पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली. प्रत्येक विद्यार्थिनीच्या घराच्या दारावर तिच्या नावाची पाटी लावण्यात आली.

टॅग्स :Educationशिक्षण