शहरं
Join us  
Trending Stories
1
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
2
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
3
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
4
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
5
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
6
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
7
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
8
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
9
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
10
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
11
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
12
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
13
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
14
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
15
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
16
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
17
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
18
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
19
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
20
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा

जैन सोशल ग्रुपतर्फेगुणगौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 00:14 IST

सातपूर : शैक्षणिक क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना जैन सोशल प्लॅटिनम ग्रुपच्या वतीने एक्सलन्स अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कसातपूर : शैक्षणिक क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना जैन सोशल प्लॅटिनम ग्रुपच्या वतीने एक्सलन्स अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले. जैन सोशल प्लॅटिनम ग्रुपच्या वतीने आयोजित गुणगौरव सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून प्रज्ञा पाटील उपस्थित होत्या. शैक्षणिक क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्या सभासदांच्या गुणवंत पाल्यांना संस्थेच्या वतीने एक्सलन्स अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले. या निमित्ताने सभासद आणि त्यांच्या पाल्यांसाठी विविध गटात फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आली. परीक्षक म्हणून कोमल लुथरा यांनी काम पाहिले. प्रथम गटातील कुलवीर लुनावत, पलक लुनावत, जैनम छोरिया, द्वितीय गटात पार्श्व साखला, जिया लुनावत, ओजल खटोड, तृतीय गटात मनीष कुमठ, मिताली सुराणा, प्रिशा चोपडा, उत्तेजनार्थ नायरा कोठारी, जिणेशा पगारिया, संजय चोरडिया आदी विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. प्रास्ताविक किरण खाबिया यांनी केले. सूत्रसंचालन सुवर्णा काला यांनी केले. याप्रसंगी पवन भंडारी, शीतल शहा, सचिन बेदमुथा, ललित मोदी, सतीश हिरण, कमलेश कोठारी, पंकज पटनी, कल्पना पांडे, राखी खटोड, विजय बेदमुथा, मधुरा साबद्रा, सुनील बाफना, यश टाटीया आदींसह संस्थेचे सभासद उपस्थित होते.