शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

जैन शाळेत ‘मुठभर दाणी घोटभर पाणी’ उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 14:33 IST

लासलगाव : पृथ्वीतलावरील काही प्राण्यांप्रमाणेच पक्षांचेही अस्तित्व कमी होताना दिसत आहे .पूर्वी ऐकू येणारा पक्षांचा किलबिलाट हळूहळू कमी होत ...

लासलगाव : पृथ्वीतलावरील काही प्राण्यांप्रमाणेच पक्षांचेही अस्तित्व कमी होताना दिसत आहे .पूर्वी ऐकू येणारा पक्षांचा किलबिलाट हळूहळू कमी होत चालला आहे. याचेच गांभीर्य लक्षात घेत जैन प्राथमिक शिक्षण मंदिर लासलगाव या शाळेमध्ये ‘मुठभर दाणी घोटभर पाणी’ हा पक्षी संवर्धन पूरक उपक्र म राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने उपक्र मात सहभागी होण्यासाठी साहित्याची जमवाजमव केली.उपक्र मासाठी त्र्यंबक उपाध्ये आणि दिनेश पटेल यांनी प्रमुख उपस्थिती दाखवून पक्षांसाठी बर्ड- फिडरची सोय करून दिली. संस्थेचे कार्याध्यक्ष जव्हेरीलाल ब्रम्हेचा, मानद सचिव शांतीलाल जैन ,जैन शाळेचे अध्यक्ष महावीर चोपडा, विश्वस्त मोहनलाल बरडिया, सुनील आब्बड, अमित जैन, तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी शिंदे उपस्थित होते. त्रंबक उपाध्ये यांनी पक्षांचे अस्तित्व टिकवून ठेवावे यासाठी पक्षी संवर्धन या संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिक्षक नवनाथ ठाकरे यांनी उपक्र माची माहिती सांगितली. उपक्र मासाठी शाळेतील शिक्षक गणेश महाले, लिनीता अहिरे, मनीषा पाटील, तुषार जैन, महेश खैरनार, सतीश गाडे, उमेश कापडणीस, विलास पवार,किरण पाचपुते ,नरेंद्र हांडगे,श्रीमती चव्हाण, श्रीमती अहिरे आदींनी परिश्रम घेतले. 

टॅग्स :Nashikनाशिक