शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

जैन शाळेत पक्षी संवर्धन पूरक उपक्र म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 18:46 IST

लासलगाव : पृथ्वीतलावरील काही प्राण्यांप्रमाणेच पक्षांचेही अस्तित्व कमी होताना दिसत आहे. पूर्वी ऐकू येणारा पक्षांचा किलिबलाट हळूहळू कमी होत आहे. याचेच गांभीर्य लक्षात घेवून येथील जैन प्राथमिक शिक्षण मंदिर या शाळेमध्ये पक्षी संवर्धन पूरक ‘मुठभर दाणी घोटभर पाणी’ उपक्र म घेण्यात आला.

ठळक मुद्देलासलगाव : मुठभर दाणी घोटभर पाणी उत्साहात साजरा

लासलगाव : पृथ्वीतलावरील काही प्राण्यांप्रमाणेच पक्षांचेही अस्तित्व कमी होताना दिसत आहे. पूर्वी ऐकू येणारा पक्षांचा किलिबलाट हळूहळू कमी होत आहे. याचेच गांभीर्य लक्षात घेवून येथील जैन प्राथमिक शिक्षण मंदिर या शाळेमध्ये पक्षी संवर्धन पूरक ‘मुठभर दाणी घोटभर पाणी’ उपक्र म घेण्यात आला.विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने उपक्र मात सहभागी होण्यासाठी साहित्याची जमवाजमव केली. उपक्र मासाठी त्र्यंबक उपाध्ये आणि दिनेश पटेल यांनी प्रमुख उपस्थिती दाखवून पक्ष्यांसाठी बर्ड-फिडरची सोय करून दिली. जव्हेरीलाल ब्रम्हेचा, शांतीलाल जैन, महावीर चोपडा, मोहनलाल बरिडया, सुनील आब्बड, अमित जैन तसेच मुख्याध्यापक नलिनी शिंदे आदींनी विद्यार्थ्यांनासहकार्य केले.त्र्यंबक उपाध्ये यांनी पक्षांचे अस्तित्व टिकवून ठेवावे यासाठी पक्षी संवर्धन या संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाळेचे शिक्षक नवनाथ ठाकरे यांनी उपक्र माची माहिती सांगितली. यासाठी शाळेतील शिक्षक गणेश महाले, लिनीता अहिरे, मनीषा पाटील, तुषार जैन, महेश खैरनार, सतीश गाडे, उमेश कापडणीस, विलास पवार, किरण पाचपुते, नरेंद्र हांडगे, श्रीमती चव्हाण, श्रीमती अहिरे आदींनी परिश्रम घेतले.