शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विज्ञानाचे ज्ञान अनुभवानेच शक्य जयंत जोशी : विज्ञान प्रदर्शनाचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 01:03 IST

नाशिकरोड : अनुभवाशिवाय विज्ञानाची अनुभूती येत नाही. विज्ञान हे थेअरीच्या माध्यमातून शिकण्याचा विषय नसून विज्ञानाचे ज्ञान अनुभवाशिवाय शक्य नाही.

ठळक मुद्देवैज्ञानिक संकल्पना स्पष्ट होण्यास मदततीनदिवसीय प्रदर्शनाचा समारोप

नाशिकरोड : अनुभवाशिवाय विज्ञानाची अनुभूती येत नाही. विज्ञान हे थेअरीच्या माध्यमातून शिकण्याचा विषय नसून विज्ञानाचे ज्ञान अनुभवाशिवाय शक्य नाही. या प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक संकल्पना स्पष्ट होण्यास मदत झाली, असे प्रतिपादन भाभा आॅटोमिक रिसर्च सेंटरचे अभियंता डॉ. जयंत जोशी यांनी केले. पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलच्या मैदानावर आयोजित ‘अनुभूती विज्ञानाची’ या विज्ञान उपकरणांच्या तीनदिवसीय प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी डॉ. जोशी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोका बिल्डकॉनचे चेअरमन अशोक कटारिया होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव ज्ञानेश्वर कुलकर्णी, सर्वसाधारण सभेचे उपाध्यक्ष डॉ. सुनील कुटे, खजिनदार वैशाली गोसावी, सहाचिव प्रसाद कुलकर्णी, प्रकल्प प्रमुख सुषमा भानगावकर, मदन शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते श्री सरस्वतीपूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. बीना बनकर व विद्यार्थिनींनी विज्ञान गीत सादर केले. सुषमा भानगावकर यांनी तीनदिवसीय प्रदर्शनाचा आढावा घेतला. तीन दिवसांत प्रदर्शनास सुमारे ५९ शाळांचे १०९१८ विद्यार्थी, २४० शिक्षक व ४६ मान्यवरांनी देऊन पाहणी केली. पाहुण्यांचा परिचय मृणाल धारणे यांनी करून दिला. सूत्रसंचालन विद्या महाले व आभार मदन शिंदे यांनी मानले.यावेळी शाळा समिती अध्यक्ष जयंत मोंढे, प्राचार्य प्र. ला. ठोके, संजीवनी धामणे, ज्योती मोदीयानी, लीना पांढरे, शकुंतला परदेशी, रेखा हिरे, माधव मुठाळ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग कार्यवाह संजय कुलकर्णी आदी उपस्थित होते.