शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

जैन अलर्ट ग्रुपतर्फे आदिवासी पाड्यांना दैनंदिन वस्तंूचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 00:32 IST

अतिदुर्गम भागात मुळातच मूलभूत सुविधांची वानवा, त्यात दुष्काळात रोजी-रोटीची भ्रांत या पार्श्वभूमीवर जैन अलर्ट ग्रुपच्या वतीने हरसूल आणि पेठ तालुक्यातील आदिवासी पाड्यांवरील रहिवाशांना अडीचशेहून अधिक दैनंदिन गरजेच्या वस्तंूचे वाटप करण्यात आले

नाशिक : अतिदुर्गम भागात मुळातच मूलभूत सुविधांची वानवा, त्यात दुष्काळात रोजी-रोटीची भ्रांत या पार्श्वभूमीवर जैन अलर्ट ग्रुपच्या वतीने हरसूल आणि पेठ तालुक्यातील आदिवासी पाड्यांवरील रहिवाशांना अडीचशेहून अधिक दैनंदिन गरजेच्या वस्तंूचे वाटप करण्यात आले आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्यात आली.आचार्य श्री हेमरत्नसुरीवरजी यांच्या मार्गदर्शनासाठी जैन अलर्ट ग्रुपच्या देशभरातील शाखांच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक तसेच धार्मिक उपक्रम राबविले जातात. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून असे उपक्रम राबविताना समाजातील वंचित घटकांना मदत दिली जाते. यंदा नाशिक जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढत आहे. गाव आणि वाड्यांत पाणी नाही. हाताला रोजगार नाही. अनेक ठिकाणी तर रोजगार आणि पाण्यासाठी आदिवासींना स्थलांतर करावे लागत आहे. धुळे आणि चाळीसगावच्या दरम्यानदेखील सुमारे एक हजार कुटुंबांना अशाच प्रकारे साहित्य वाटप करण्यात आले. सरसंचालक राजन पारीख, अभिजित शहा, धर्मेश बारोट, पलक मेहता, दिनेश जोशी, जीन शहा यांच्यासह अनय पदाधिकाऱ्यांनी हा उपक्रम राबविला. त्याचप्रमाणे या पाड्यांवरील नागरिकांना मद्य व मांसाहार वर्ज्य करण्याचे आवाहन करण्यात आले.जीवनावश्यक वस्तूंचा समावेशपेठ- हरसूलजवळील मानकापूर, गावंद, शिंगदरी, चिऱ्यांचा पाडा, डोंगरशेत तसेच रायतळे या भागात तर दोन वेळेसच्या भोजनाची भ्रांत निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांना गरजेच्या वस्तू मिळणे दुरापास्त झाले आहे. याच पार्श्वभूमीवर जैन अलर्ट ग्रुपच्या मुंबईच्या वतीने या दोन्ही तालुक्यातील आदिवासी पाड्यांना अडीचशे दैनंदिन साहित्याचे वाटप करण्यात आले.

टॅग्स :Jain Templeजैन मंदीरSocialसामाजिक