शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

जाने कहॉ गये वो दिन...

By admin | Updated: November 14, 2016 00:48 IST

‘अ‍ॅन इव्हिनिंग इन नाशिक’ मैफल

नाशिक : अजी ऐसा मौका फिर कहाँ मिलेगा, आवारा हुँ, अजीब दासता है ये, तेरा मेरा प्यार अमर... या आणि अशा शंकर- जयकिशन यांनी संगीतबध्द केलेल्या गीतांचे सादरीकरण रविवारी (दि. १३) ‘अ‍ॅन इव्हिनिंग इन नाशिक’ या कार्यक्रमात सादर करण्यात आले. हरिहर भेट महोत्सवांतर्गत रविवार पेठ येथील श्री सुंदर नारायण मित्रमंडळ ट्रस्ट यांच्यातर्फे या कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले.‘अ‍ॅन इव्हिनिंग इन नाशिक’ या कार्यक्रमात राजेश परदेशी, सुनील आव्हाड, रिटा डिसूझा आणि रेणुका बायस यांनी आपल्या सुरेल आवाजांनी रसिकांची मने जिंकली. या कार्यक्रमात जाने कहॉ गये वो दिन, सजन रे झुठ मत बोलो, बदन पे सितारे, प्यार हुआ इकरार हुआ, आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जबान पर... या गीतांनी रसिकांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अविनाश जाधव यांनी शंकर- जयकिशन यांनी रचलेल्या विविध रचना सेक्सोफोन वाद्यातून रसिकांना ऐकवल्या. शंकर- जयकिशन नाईट या कार्यक्रमात गीतांनी जशी रंगत आणली त्याचप्रकारे उस्मान पटणी यांनी केलेल्या खुमासदार निवेदनामुळे आणि विविध टप्प्यांवर पेश केलेल्या गजलमुळे प्रेक्षकांना अक्षरश: खिळवून ठेवले. हरिहर भेट महोत्सवांतर्गत सोमवारी (दि. १४) संध्याकाळी श्रीहरी भजनी मंडळाची भजन सेवा आणि संमोहन तज्ज्ञ डॉ. शैलेंद्र गायकवाड यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असून, भाविकांनी कार्यक्रमाचा आस्वाद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)