शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची संरक्षण व्यवस्था अन् आर्थिक परिस्थिती मजबूत राहील; भेंडवळचं भाकीत
2
शिवाजी पार्कचे बुकिंग केले मनसेने, सभा मात्र मोदींची होणार, १७ मार्चला महायुतीची रॅली
3
'फक्त तीन टक्के राजकारणी...'; ईडी कारवायांवरुन मोदींचे महत्त्वाचे विधान
4
पोलीस बाजूला ठेवून जनतेत येऊन दाखवा; उद्धव ठाकरेंचं नरेंद्र मोदींना चॅलेंज
5
Mutual Fund मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; KYC स्टेटस त्वरित चेक करा 
6
उडाला भडका, निघाला धूर! अजित पवार गटाचे झिरवाळ, मविआच्या प्रचारसभेला
7
IIT मधून शिक्षण, ओबामांच्याही टीमचा होते भाग; गुरुराज देशपांडेंनी ₹२०८ कोटींचं केलं दान; सुधा मूर्तींशी आहे कनेक्शन
8
संपादकीय: विवेकाला बळ, पण...
9
भेंडवळच्या प्रसिद्ध घटमांडणीचा अंदाज जाहीर, पाऊस, पिकांबाबत केलं असं भाकित 
10
होणाऱ्या बायकोचा चेहरा लपवला, 'छोटा भाईजान' अब्दूने अखेर साखरपुडा केला
11
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२४; कोणत्याही अवैध कामापासून दूर राहा, नाहीतर...
12
बारामती: त्या रात्री बँकेत ४० ते ५० जण होते, डीसीसी बँक व्यवस्थापकावर निलंबनाची कारवाई 
13
डॉक्टर पत्नीला २ प्रियकरांसोबत हॉटेलमध्ये आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं; पतीनं बेदम मारलं
14
पंतप्रधानांशी कोणत्याही व्यासपीठावर चर्चेस तयार, ‘इंडिया’ आघाडीचे वादळ येत आहे : राहुल गांधी
15
...‘ते’ तर बालबुद्धी; अजित पवारांवर टीका; शरद पवारांनी धुडकावला मोदींचा सल्ला
16
पवार, ठाकरेंनी शिंदे आणि अजित पवार गटात यावे; पंतप्रधान मोदींचा नंदुरबारच्या सभेत सल्ला
17
केजरीवाल जामिनावर मुक्त, निवडणुकीच्या शेवटच्या चार टप्प्यांमध्ये करणार प्रचार
18
सेक्स स्कँडलमुळे या नेत्यांचेही करिअर झाले उद्ध्वस्त; राजभवनात नकाे ते कृत्य अन् द्यावा लागला राजीनामा
19
अंगठाबहाद्दर म्हणून सरणावर जाणार नसल्याचा आनंद; ठाणे जिल्ह्यात १३ हजार ७७ निरक्षर झाले साक्षरतेच्या परीक्षेत उत्तीर्ण
20
मोदी हिंदी पट्ट्यात लावणार जोर; महाराष्ट्र, प. बंगालवरही फोकस

वाढीव वीजबिलांनी संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 10:26 PM

मनमाड : चालू महिन्यात वीज वितरण कंपनीने मीटररीडिंग न घेता अव्वाच्या सव्वा बिल आकारणी केल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देमनमाड : रिपाइंचे कार्यकारी अभियंत्यांना निवेदन; मागण्यांचे साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कमनमाड : चालू महिन्यात वीज वितरण कंपनीने मीटररीडिंग न घेता अव्वाच्या सव्वा बिल आकारणी केल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. याबाबत तत्काळ कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रिपाइं युवक आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे. वीज वितरणचे कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले.वाढीव बिले तत्काळ कमी करण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या निवेदनावर रिपाइंचे जिल्हा नेते गंगाभाऊ त्रिभुवन, युवा तालुका अध्यक्ष गुरुकुमार निकाळे, विशाल पाटील, प्रमोद आहिरे, आश्विन केदारे, मनीष चाबूकस्वार आदींसह कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहे.नागरिक मेटाकुटीसकोरोनामुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत. त्यात महावितरण कंपनीने ग्राहकांना सरासरी बिल पाठविले आहे. त्यात बिल आकारणी व वीजवापर यात मोठी तफावत आहे. कोरोनाकाळात अनेकांच्या नोकºया गेल्या तर काहींचे व्यवसाय बंद असल्याने सर्वसामान्य जनता संकटाचा सामना करत आहे. त्यात वीज कंपनीने ग्राहकांना वाढीव बिलाचा शॉक दिला आहे. वाढीव रक्कम कमी करावी अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.

टॅग्स :electricityवीजRural Developmentग्रामीण विकास