शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सौर कृषी पंपामुळे सिंचन झाले सुलभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 17:40 IST

सिन्नर : तालुक्यातील सोनांबे येथील शेतकरी संजय बोडके यांनी सौर कृषी पंपाचा वापर करुन आपली बागायती शेती फुलविली आहे. शेततळ्यातील पाणी कृषी पंपाच्या सह्याने शेताला देता येत असल्याने उन्हाळी कांद्यालाही त्याचा लाभ होत आहे.

सिन्नर : तालुक्यातील सोनांबे येथील शेतकरी संजय बोडके यांनी सौर कृषी पंपाचा वापर करुन आपली बागायती शेती फुलविली आहे. शेततळ्यातील पाणी कृषी पंपाच्या सह्याने शेताला देता येत असल्याने उन्हाळी कांद्यालाही त्याचा लाभ होत आहे.सिन्नरसारख्या कमी पावसाच्या भागात सिंचनासाठी विहिर किंवा शेततळ्याचा उपयोग केला जातो. वीजेची उपलब्धता वेळेवर न झाल्याने सिंचन प्रक्रीयेत समस्या निर्माण होतात. ही समस्या दूर करण्यासाठी शासनाने सौर कृषी पंप योजना सुरू केली. योजना सुरू झाल्यावर शेतकरी त्यावर विश्वास करायला तयार नव्हते.बोडके यांचेकडे दोन विहीरी आणि शेततळे होते. मात्र वीजेच्या लपंडावामुळे पिकांना वेळेवर औषधे व पाणी देणे शक्य होत नसे. त्यामुळे बोडके यांनी २०१६ मध्ये सौर कृषी पंपासाठी अर्ज केला. त्यांच्या या ‘धाडसा’बद्दल त्यांचा सत्कारही करण्यात आला.तीन हॉर्सपॉवरच्या कृषी पंपाची किंमत साधारण चार लाख रुपये होती. शेतकऱ्याला केवळ पाच टक्के रक्कम भरावयाची असल्याने बोडके यांनी २० हजार २५० रुपये महावितरणच्या कार्यालयात भरले. जैन सोलर पंपच्या प्रतिनिधींनी स्वत: कृषी पंप शेतात बसवून दिला. कक्ष अभियंता सुदर्शन सुर्यवंशी यांनी बोडके यांना योजनेबाबत चांगले मार्गदर्शन केले. दिवसा सिंचनाची सुविधा झाल्याने शेत फुलायला लागले. द्राक्षाचे क्षेत्र साडेतीन एकराने वाढले. सोयाबीनसोबत टमाटे आण िकांदे शेतात पिकू लागले. बोडके यांना शेताला पाणी देण्यासाठी वीजेची वाट पहावी लागत नसल्याने कृषी कामांनी देखील वेग घेतला आहे. भविष्यात बागायती क्षेत्र वाढविता येईल असा विश्वास त्यांच्या मनात कृषी पंपामुळे निर्माण झाला आहे. 

टॅग्स :Damधरण