शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

लोहशिंगवे प्लॅस्टिकमुक्त अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 21:54 IST

नांदूरवैद्य : लोहशिंगवे येथे सरपंच संतोष जुन्द्रे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त सर्व ग्रामस्थांच्या वतीने प्लॅस्टिकमुक्त अभियान राबविण्यात आली. लोहशिंगवे येथील ग्रामस्थांनी नेहमीच गाव स्वच्छतेला प्राधान्य दिले असून गाव स्वच्छ करण्याचे उद्दिष्ट मनात धरून ही संयुक्तरित्या मोहीम राबविण्यात आली.

ठळक मुद्देनांदूरवैद्य : मोहीमस महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नांदूरवैद्य : लोहशिंगवे येथे सरपंच संतोष जुन्द्रे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त सर्व ग्रामस्थांच्या वतीने प्लॅस्टिकमुक्त अभियान राबविण्यात आली. लोहशिंगवे येथील ग्रामस्थांनी नेहमीच गाव स्वच्छतेला प्राधान्य दिले असून गाव स्वच्छ करण्याचे उद्दिष्ट मनात धरून ही संयुक्तरित्या मोहीम राबविण्यात आली.लोहशिंगवे येथील ग्रामस्थांनी महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या पाशर््वभूमीवर गाव स्वच्छ करण्यासाठी विशेष भारत शासनाच्या प्लास्टिक तसेच स्वच्छता अभियानाअंतर्गत गावातील मारु ती मंदिर परिसर, जिल्हा परिषद शाळेचा परिसर,अंतर्गत सिमेंट रस्ते, दलित वस्ती, आदी परिसरातील ठिकाणी गावातील ग्रामस्थांच्या वतीने व महिला बचत गटाच्या महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवल्यामुळे गाव स्वच्छ करण्यास मोठी मदत झाली आहे.गाव स्वच्छ ठेवणे ही गावातील प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे.प्रत्येकाने आपल्या घरासमोरील परिसर स्वच्छ ठेवला तर गाव स्वच्छ राहील त्यामुळे गावातील कोणत्याही व्यक्तीने प्लास्टिक, घाण व घरातील कचरा एकञ करून त्याची योग्य त्या ठिकाणी विल्हेवाट लावण्यात यावी अशी माहिती यावेळी सरपंच संतोष जुन्द्रे यांनी या स्वच्छता अभियानाप्रसंगी ग्रामस्थांना दिली. यानंतर मारूती मंदिरापासून ते ग्रामपंचायत कार्यालय या मुख्य रस्त्यावरील प्लास्टिक घाण व कचरा एकञ करून कच-याची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावण्यात आली.या प्लास्टिकमुक्त मोहिमेत सरपंच संतोष जुन्द्रे,माजी उपसरपंच शिवाजी डांगे, उपसरपंच रतन पाटोळे, भाऊसाहेब जुन्द्रे, मनिषा जैन, मीना पाटोळे, योगीता जुंन्द्रे, आरती मोरे, संगीता माळी, शरद वाघचौरे, किसन साळवे, आंबादास मोरे, सखाराम मोरे,गणेश मोरे, योगेश औचार, रवींद्र बर्डे, कचरु गधें, संदीप गधें, अशोक पाटोळे, गधें, रवींद्र पाटोळे, आशासेविका दिपाली पाटोळे, मनिषा गंधे, महिला बचत गटाच्या महिला ग्रामपंचायतीचे सदस्य तसेच ग्रामस्थ मोठयÞा संख्येने सहभागी झाले होते. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान