शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

आयपीसीसीत नाशिकमधून  पूजा जगवानी प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 00:38 IST

इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाउंटंट आॅफ इंडियातर्फे घेण्यात आलेल्या इंटरमिडीएट अर्थात आयपीसीसी परीक्षेचा निकाल बुधवारी (दि. २८) जाहीर झाला असून, या परीक्षेत नाशिकची पूजा दिलीप जगवानी हिने जिल्ह्यात प्रथम, तर देशात १६वा क्रमांक मिळवला आहे. तर दुसºया क्रमांकावर हर्ष लोढा याने यश संपादन केले असून, तो देशात दुसरा आला आहे.

नाशिक : इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाउंटंट आॅफ इंडियातर्फे घेण्यात आलेल्या इंटरमिडीएट अर्थात आयपीसीसी परीक्षेचा निकाल बुधवारी (दि. २८) जाहीर झाला असून, या परीक्षेत नाशिकची पूजा दिलीप जगवानी हिने जिल्ह्यात प्रथम, तर देशात १६वा  क्रमांक मिळवला आहे. तर दुसºया क्रमांकावर हर्ष लोढा याने यश संपादन केले असून, तो देशात दुसरा आला आहे.  सनदी लेखापाल (सीए) होण्यासाठी आवश्यक असलेली आयपीसीसी ही परीक्षा नोव्हेंबर २०१७ मध्ये घेण्यात आली होती. या परीक्षेच्या पहिल्या ग्रुपसाठी ७२ हजार १४८ परीक्षार्थी प्रविष्ट झाले होते. त्यात दहा हजार ४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, दुसºया ग्रुपसाठी ६५ हजार ३९३ परीक्षार्थी प्रविष्ट झाले होते. दोन्ही ग्रुपमध्ये १३ हजार १४९ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात नाशिक जिल्ह्यातून पूजा दिलीप जगवानी हिने प्रथम क्र मांक पटकावला.  तिला दोन्ही ग्रुपमध्ये एकूण ४९८ गुण मिळाले. अकाउंट विषयात सर्वाधिक ९४ गुण मिळाले आहे. तथापि, एका खासगी कंपनीकडून मिळालेल्या शिष्यवृत्तीच्या आधारे सीए होण्याचे स्वप्न बघणाºया पूजाने सीए होण्याची आणखी एक पायरी यशस्वीरीत्या पार केली आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीexamपरीक्षा