शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना काळातील स्थलांतरितांना मतदानासाठी आमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 00:31 IST

दिंडोरी : कोरोनाच्या काळात मुंबई सह परगावी असलेल्या ग्रामस्थांनी गावी येऊ नये असे वाटणाऱ्या गावकऱ्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मुंबईकरांना सन्मानाने गावी येण्याचे आमंत्रण दिले असून हजारो मतदार मुंबईहुन गावाकडे रवाना झाले आहेत.

ठळक मुद्देमिळेल त्या वाहनाने गावी परतत अशले जात असून त्याकरीता रिक्षाचे प्रमाण लक्षणीय होते.

दिंडोरी : कोरोनाच्या काळात मुंबई सह परगावी असलेल्या ग्रामस्थांनी गावी येऊ नये असे वाटणाऱ्या गावकऱ्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मुंबईकरांना सन्मानाने गावी येण्याचे आमंत्रण दिले असून हजारो मतदार मुंबईहुन गावाकडे रवाना झाले आहेत.

दरम्यान लोकल गोदावरी एक्स्प्रेस, शटल रेल्वेसेवा व रेल्वेत जनरल बोगीत बसण्याची सुविधा नसल्याने टॅक्सी रिक्षाने मतदार गावी परतले आहे. धुळे, जळगाव, नंदुरबार, मालेगाव, सटाणा परिसरातील विविध ग्रामपंचायतीचे स्थलांतरित मतदार मिळेल त्या वाहनाने गावी परतत अशले जात असून त्याकरीता रिक्षाचे प्रमाण लक्षणीय होते.पिंपळगाव बसवंत येथील सीएनजी पंपावर रिक्षा, टॅक्सीत सीएनजी भरण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. यातील बहुतांशी मतदार गावातून फोन आल्याने मतदानासाठी गावी जात होते. कोरोना काळात आम्हाला गावी येऊ नये असे वाटणारे ग्रामस्थ आता मतदानासाठी आम्हाला येण्याचे साकडे घालत असून आम्हीही मतदानासाठी जात असल्याचे या मतदारांनी सांगितले. (१४ दिंडोरी)

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक