शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बिनचेहऱ्याच्या झुंडींचे मुक्त विचारांवर आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 01:43 IST

प्रत्येकाला स्वत:चे मत मांडण्यासाठी व्यापक माध्यम म्हणून उदयास आलेल्या सोशल मीडियाने मुद्रित व वृत्तवाहिन्यांसारख्या माध्यमांची अमूक एका व्यक्तीला विचारवंत ठरविण्याची मक्तेदारी मोडीत काढली आहे. ही वास्तविकता असली तरी सोशल मीडियातून मत व्यक्त करणाऱ्यांची ओळख स्पष्ट नसल्यामुळे या माध्यमातून मुक्तविचार मांडणाऱ्यांवर सोशल मीडियातील अशा बिनचेहºयांच्या झुंडींचे सध्याच्या काळात आक्रमण होत असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर यांनी केले.

ठळक मुद्देखांडेकर : सावानाचा जांभेकर पत्रकारिता पुरस्कार प्रदान

नाशिक : प्रत्येकाला स्वत:चे मत मांडण्यासाठी व्यापक माध्यम म्हणून उदयास आलेल्या सोशल मीडियाने मुद्रित व वृत्तवाहिन्यांसारख्या माध्यमांची अमूक एका व्यक्तीला विचारवंत ठरविण्याची मक्तेदारी मोडीत काढली आहे. ही वास्तविकता असली तरी सोशल मीडियातून मत व्यक्त करणाऱ्यांची ओळख स्पष्ट नसल्यामुळे या माध्यमातून मुक्तविचार मांडणाऱ्यांवर सोशल मीडियातील अशा बिनचेहºयांच्या झुंडींचे सध्याच्या काळात आक्रमण होत असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर यांनी केले.मु. शं. औरंगाबादकर सभागृहात रविवारी (दि.१७) नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयातर्फे राजीव खांडेकर यांना प्रेसक्लब आॅफ इंडियाचे अध्यक्ष अनंत बागाईतदार यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कारास उत्तर देताना ते बोलत होते. व्यासपीठावर, ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा, शैलेंद्र तनपुरे, श्रीमंत माने यांच्यासह सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, अभिजित कुलकर्णी, नानासाहेब बोरस्ते, जयप्रकाश जातेगावकर आदी उपस्थित होते. यावेळी खांडेकर म्हणाले, सोशल मीडियातून प्रत्यक्ष अस्तित्वात नसलेले अंधारातले लोक मुक्त विचार मांडणाºयांसह विविध राजकीय नेत्यांना व त्यांच्या पक्षांनाही लक्ष करतात. अशा प्रकारांतून ते मुक्त विचार मांडणाºयांचा मनोभंग करण्याचा प्रयत्न करतात. प्रास्ताविक श्रीकांत बेणी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. संगीता बाफना यांनी केले, तर डॉ. शंकर बोºहाडे यांनी आभार मानले.आता अशा बिनचेहºयाच्या झुंडीच सध्या सोशल मीडियावर वावरत असून, याची सुरुवात भाजपाने २०१४च्या निवडणुकीत केली, त्यावेळी अशा झुंडी राहुल गांधी यांना पप्पू म्हणून संबोधत होत्या. आता दुसºया झुंडी त्याच नरेंद्र मोदींना ‘चौकीदार चोर हैं’ असे संबोधत आहेत. सोशल माध्यमांवरील या युद्धात, प्रमुख प्रश्नांकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक