शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

अवैध हुक्का पार्लर उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 01:00 IST

हुक्क्याच्या नशेत तरुणाई बेभान होऊन आपले आयुष्य बरबाद करताना दिसून येत आहे. शहरातील मुंबईनाका परिसरात पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला अवैध ‘पुट्टास ब्लू-फॉग’ नावाचे हुक्का पार्लरवर मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारला. पार्लर चालविणाऱ्यांसह येथे हुक्क्याचा धूर करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

नाशिक : हुक्क्याच्या नशेत तरुणाई बेभान होऊन आपले आयुष्य बरबाद करताना दिसून येत आहे. शहरातील मुंबईनाका परिसरात पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला अवैध ‘पुट्टास ब्लू-फॉग’ नावाचे हुक्का पार्लरवर मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारला. पार्लर चालविणाऱ्यांसह येथे हुक्क्याचा धूर करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी (दि.१८) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास मिळालेल्या गुप्त माहितीच्या अधारे मुंबईनाका येथील एका व्यापारी संकुलात सुरू असलेला ‘ब्लू फॉग’या पार्लरवर धाड टाकली. हे पार्लर मुंबईनाका पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर सुरू होते. त्याची गोपनीय माहिती मध्यवर्ती गुन्हे शाखेस मिळाली. पार्लरमालकासह आठ संशयितांविरुद्ध दंडात्मक कारवाई करत सुमारे १ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. हुक्का पार्लर चालविणाºया अभिषेक सुब्रह्मण्यम मंजीजीयाविरुद्ध (३५, रा.भाभानगर) मुंबईनाका पोलीस ठाण्यात सिगारेट व इतर तंबाखूजन्य उत्पादन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी