शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

रॉयल ब्यूटीतून उलगडले महिलांचे अंतरंग

By admin | Updated: June 15, 2014 01:28 IST

रॉयल ब्यूटीतून उलगडले महिलांचे अंतरंग

 

नाशिक : स्त्री सौंदर्याबरोबरच तिच्या विविध भावना व्यक्त करणाऱ्या रॉयल ब्यूटी या चित्रप्रदर्शनास आज प्रारंभ झाला़ कुसुमाग्रज स्मारक येथे आज सायंकाळी पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल व इंदू सरंगल यांच्या हस्ते फ ीत कापून व दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले़ याप्रसंगी चित्रकार अ‍ॅड़ कामिया जाधव, अ‍ॅड़ जया इनामदार, क्रांती भोसले, डॉ़ रत्नाकर पवार, सागर खैरे आदि उपस्थित होते़ गुन्ह्याशी व कायद्याशी संबंधित व्यक्तीकडून अशा प्रकारची कलाकृती निर्माण होणे हे आश्चर्य असल्याचे मत कुलवंतकुमार सरंगल यांनी व्यक्त केले़ या चित्रांमधून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडत असून, समाजासाठी ही प्रेरणादाई बाब आहे, असे त्यांनी सांगितले़ अ‍ॅड़ कामिया जाधव यांनी ही कॅनव्हासवर आर्कलिक पेंटमधून ही चित्रे रेखाटली आहेत़ ३५ चित्रे या ठिकाणी ठेवण्यात आली असून, या चित्रांमधून स्त्री शक्तीची प्रतीके, स्त्री जीवनाचे विविध भाव रेखाटण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे़ मुघलकालीन चित्रशैलीही यातून प्रगट होत आहे़ प्रदर्शन बुधवारपर्यंत दररोज सकाळी ११ ते रात्री ९ पर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे़ (प्रतिनिधी)