शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण कारागिरांना मिळणार आंतरराष्ट्रीय बाजारपेठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 18:33 IST

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्याग मंडळाच्या माध्यमातून प्रशिक्षण घेऊन अथवा पारंपारिक व्यावसाय चालविणाऱ्या ग्रामीण भागातील कारागिर आणि उद्योजकांच्या उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी शासनातर्फे  आंतरराष्ट्रीय वितरक नेमण्यात आले आहेत. या  वितरकांच्या माध्यमातून जिल्हास्तरावरही उपवितरक अथवा प्रतिनिधींची नियुक्ती करून ग्रामीण भागातील कारागीराला त्यांच्या मालाकरीता आंतराष्ट्रीय बाजारपेठ  उपलब्ध होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एम. निलिमा केरकट्टा दिली. 

ठळक मुद्देग्रामीण कारागिर, उत्पादकांच्या वस्तुंचे प्रदर्शनजिल्हा खादी व ग्रामोद्याग मंडळाचा उपक्रम डॉ. एम. निलिमा केरकट्टा यांच्या हस्ते उद्घाटन

नाशिक : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्याग मंडळाच्या माध्यमातून प्रशिक्षण घेऊन अथवा पारंपारिक व्यावसाय चालविणाऱ्या ग्रामीण भागातील कारागिर आणि उद्योजकांच्या उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी शासनातर्फे  आंतरराष्ट्रीय वितरक नेमण्यात आले आहेत. या  वितरकांच्या माध्यमातून जिल्हास्तरावरही उपवितरक अथवा प्रतिनिधींची नियुक्ती करून ग्रामीण भागातील कारागीराला त्यांच्या मालाकरीता आंतराष्ट्रीय बाजारपेठ  उपलब्ध होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एम. निलिमा केरकट्टा दिली. महात्मा गांधी यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर औचित्य साधून महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे  पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत तीन दिवशीय जिल्हास्तरीय प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. निलिमा केरकट्टा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी ग्रामीण भागातील कारगीर आणि लघु उद्योजक यांच्या वस्तुंना बाजारपेठ मिळावी म्हणून, महाजी गांधीजींच्या विचारानुसार ग्रामीण भागातील लोक समृद्ध व्हावे हा या प्रदर्शना मागाचा हेतून असल्याचे सांगितले. ग्रामीण भागातील उद्योगांना चालना देण्यासाठी त्यांचे निर्यातक्षम उत्पादन वितरकांमार्फत थेट निर्यात केले जाणार असून उत्पादकांना ४५  दिवसांच्या आत त्यांच्या मालाची किंमत मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या उपक्रमात संबधित वितरक ग्रामीण कारागिरांच्या वस्तु उद्योजकाच्या घरी येवून त्याच्या निकषात त्या बसल्यास घेवून जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण उत्पादकांच्या वाहतूक खर्चातही बचत होणार असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामोद्योग आधिकारी सिताराम दळवी यांनी प्रास्तविक केले. यावेळी  उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप  उपस्थित होते. 

३२ स्टॉलधारकांचा समावेश महात्मा गाधी यांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त खादी व ग्रामोद्याग मंडळाच्या माध्यमातून आयोजित प्रदर्शनात विविध प्रकारच्या वस्तुंचे उत्पादन करणाºया ३२ स्टॉल धारकांनी सहभाग घेतला आहे. यात ग्रामीण भागातील कारागिर आणि उद्योजकांचा समावेश आहे.

टॅग्स :businessव्यवसायNashikनाशिकKhadiखादीMarketबाजार