शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ शेतकºयांना सन्मानित करण्याचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 00:42 IST

महापालिकेकडे भूसंपादनाकरिता निधी शिल्लक नाही. त्यामुळे स्वत:हून टी.डी.आर. घेण्यासाठी येणाºया शेतकºयांना टीडीआरच्या प्रक्रियेसाठी येणारा खर्च महापालिकेने सोसावा आणि अशा शेतकºयांचा सभागृहात सन्मान करण्याचे निर्देश शहर सुधार समितीच्या बैठकीत सभापती भगवान दोंदे यांनी नगररचना विभागाला दिले. दरम्यान, ताब्यात नसलेल्या डी.पी.रोडचे सीमांकन करण्याचेही आदेश सभापतींनी दिले.

नाशिक : महापालिकेकडे भूसंपादनाकरिता निधी शिल्लक नाही. त्यामुळे स्वत:हून टी.डी.आर. घेण्यासाठी येणाºया शेतकºयांना टीडीआरच्या प्रक्रियेसाठी येणारा खर्च महापालिकेने सोसावा आणि अशा शेतकºयांचा सभागृहात सन्मान करण्याचे निर्देश शहर सुधार समितीच्या बैठकीत सभापती भगवान दोंदे यांनी नगररचना विभागाला दिले. दरम्यान, ताब्यात नसलेल्या डी.पी.रोडचे सीमांकन करण्याचेही आदेश सभापतींनी दिले.  महापालिकेच्या शहर सुधार समितीची बैठक सभापती भगवान दोंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी, पंडित आवारे यांनी टीडीआर घेण्यासाठी उत्सुक असलेल्या शेतकºयांना प्रक्रिया खर्च माफ करण्याची अथवा सदर खर्च महापालिकेने करण्याची मागणी केली. महापालिकेला भूसंपादनाकरिता कोट्यवधी रुपयांची आवश्यकता आहे. अंदाजपत्रकातील सध्याची तरतूदही संपलेली आहे. आरक्षित जागांचा रोख मोबदला देण्याऐवजी शेतकºयांना टीडीआर घेण्यासाठी प्रोत्साहित करण्याची सूचना यावेळी करण्यात आली. त्यावर, सभापतींनी सदर शेतकºयांना प्रक्रियेसाठी येणारा खर्च महापालिकेने करावा तसेच शेतकºयांना सभागृहात निमंत्रित करत सन्मानित करण्याचे निर्देश दिले. शहरातील डी.पी.रोडच्या डीमार्केशनबाबतही (सीमांकन) आवारे यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यावर, ७० टक्के डी.पी.रोड महापालिकेच्या ताब्यात आहेत, परंतु उर्वरित ताब्यात नसलेल्या डी.पी.रोडचे सर्वेक्षण करून त्यांचे सीमांकन करण्यात यावे आणि त्यासाठी खासगी एजन्सीची नेमणूक करावी, अशा सूचना सभापतींनी दिल्या.  मच्छिंद्र सानप यांनी प्रभाग क्रमांक ३ मध्ये कृष्णनगर उद्यान परिसरात पॅगोडा, गजिबो उभारण्याचा प्रस्ताव दिला होता. सदर प्रस्ताव कार्यवाहीसाठी उद्यान विभागाकडे पाठविण्यात आला. शहरातील घरांना व व्यावसायिक आस्थापनांना घर नंबर देण्याची सूचना रुची कुंभारकर यांनी केली असता मिळकत सर्वेक्षणात सदर काम करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. बैठकीला उपसभापती स्वाती भामरे, सदस्य पंडित आवारे, सुवर्णा मटाले व चंद्रकांत खाडे उपस्थित होते.मान्यवरांच्या सूचना घेणार शहराच्या विकासात मान्यवरांचाही सहभाग असावा, यासाठी आर्किटेक्ट, विकासक, कलावंत, पत्रकार, समाजसेवी संस्था यांसारख्या मान्यवरांच्या सूचना घेण्याचा प्रस्ताव रुची कुंभारकर यांनी दिला होता. सदर प्रस्तावानुसार, शहर सुधार समितीमार्फत विविध मान्यवरांना स्वतंत्ररीत्या निमंत्रित करून त्यांच्या सूचना घेण्याचे ठरविण्यात आले.